लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
Nandurbar: सिसा येथे बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई, गुन्हा दाखल - Marathi News | Nandurbar: Case registered against bogus doctor in Sisa | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Nandurbar: सिसा येथे बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई, गुन्हा दाखल

Nandurbar: सिसा, ता. धडगाव येथे कुठलेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

प्रशासनाच्या आश्वासनानंतर मेधा पाटकर यांचे उपोषण मागे - Marathi News | Medha Patkar's hunger strike called off after the administration's assurance | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रशासनाच्या आश्वासनानंतर मेधा पाटकर यांचे उपोषण मागे

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी गेल्या १५ जूनपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. या आंदोलनाच्या समर्थनासाठी शेकडो नागरिक आंदोलनस्थळी धरणे आंदोलनही करीत होते. ...

भरधाव डंपर गर्भवती महिलेला चिरडले, नंदुरबारातील घटना - Marathi News | rushing dumper crushes pregnant woman incident in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भरधाव डंपर गर्भवती महिलेला चिरडले, नंदुरबारातील घटना

नंदुरबार शहर पोलिसात डंपर चालकाविरुद्ध अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणाऱ्या युवकांना डंपरने चिरडले   - Marathi News | Nandurbar dumper crushed youths who were going to greet Bakri Eid   | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणाऱ्या युवकांना डंपरने चिरडले  

याप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको केला. ...

रागविल्याने संतापाच्या भरात मुलाने बापाला संपविले - Marathi News | Out of anger, the son killed his father | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रागविल्याने संतापाच्या भरात मुलाने बापाला संपविले

नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेअर बाजाराच्या अमिषाने नंदुरबारच्या व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक - Marathi News | A trader of Nandurbar was cheated of 11 lakhs one the name of stock market | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेअर बाजाराच्या अमिषाने नंदुरबारच्या व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक

याबाबत नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेअर बाजाराला भुलला आणि ६७ लाख गमावून बसला - Marathi News | The stock market lost and lost 67 lakhs | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेअर बाजाराला भुलला आणि ६७ लाख गमावून बसला

जानेवारी ते जून २०२४ या दरम्यान ही फसवणूक करण्यात आली.  ...

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीतून जिवंत ठेवणारे द. ना. गव्हाणकर जनतेचे शाहीर - डॉ. पाटणकर  - Marathi News | who kept the movement of United Maharashtra alive through Shahiri no Shahir of Gavankar public says Dr. Patankar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीतून जिवंत ठेवणारे द. ना. गव्हाणकर जनतेचे शाहीर - डॉ. पाटणकर 

लोक संघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार प्रदान ...

नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता  - Marathi News | nandurbar lok sabha election result 2024 congress victory in nandurbar maharashtra first result likely to be announced soon | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता 

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसने मोठी आघाडी कायम ठेवली आहे. ...