लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सलसाडी ता़ तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेत नाशिक येथील आदिवासी आयुक्तांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने भेट देत पाहणी केली़ गुरुवारी समितीने दिलेल्या भेटीचा अहवाल दोन दिवसात आदिवासी आयुक्त यांना सादर करण्यात येणार आह़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑनलाईन लॉटरी लागल्याचे सांगून असली, ता.धडगाव येथील एकाची तब्बल 27 लाख 10 हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली. डिसेंबर 2017 ते जून 2018 दरम्यान ही ऑनलाईन फसवणूक झाली.धडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राज्या पांगल्या तडवी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : फेस ता़ शहादा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत चार लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी समिती अध्यक्ष व सचिव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 12 वर्षापासून ही पाणी योजना प्रलंबित आह़े शासनाच्या ग्रामीण पाणी पुर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सलसाडी ता़ तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेत प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांच्यासह सात अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी 15 जणांविरोधात तळोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पैकी पाच जणांना अटक करण्यात आली ...
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा एकात्मिक अदिवासी प्रकल्पातील सलसाडी, ता.तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेत विद्याथ्र्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांकडून जे पडसाद उमटले ते खरोखरच दुर्दैवी असले तरी आदिवासी विकास विभागाला बोध देणारे आहे. क ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतक:यांसाठी राबवली जाणारी 100 टक्के अनुदानावरील तेलपंप वाटप योजना फसवी ठरत आह़े तळोदा प्रकल्प कार्यालयाने निधी कृषी विभागाकडे दिला आह़े निधी मिळाल्यानंतर पंप खरेदी करून देण्याची गरज असता ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सलसाडी, ता.तळोदा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्याथ्र्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत जमावाने तळोदा आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गौड ...
नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या ...