लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोकरमध्ये वादळाचे थैमान - Marathi News | Thunderstorm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भोकरमध्ये वादळाचे थैमान

भोकर : शहरासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले़ ...

दिव्यांग म्हणतो, न्याय द्या किंवा आत्मदहनाची परवानगी द्या - Marathi News | Divyang says, allow justice or self-realization | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिव्यांग म्हणतो, न्याय द्या किंवा आत्मदहनाची परवानगी द्या

लोहा : दिव्यांगाने न्याय द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ ...

विश्रांती कक्षात सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of facilities in the rest room | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विश्रांती कक्षात सुविधांचा अभाव

देगलूर : देगलूर बसस्थानकात चालक व वाहकांसाठी असलेल्या रेस्ट रूममध्ये दुर्गंधी तर आहेच, त्यासोबत प्रचंड असुविधा आहे. चालक व वाहकांना बसण्यासाठी सतरंजी सुद्ध नाही. ...

सव्वादोन लाखांची घरफोडी - Marathi News | Savvadon lacs burglary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सव्वादोन लाखांची घरफोडी

तपोवन केवडीबन परिसरातील एका बंद सदनिकेचा कडीकोयंडा दिवसा तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...

स्थानकातील यार्डची लवकरच पुनर्ररचना - Marathi News | Immediate reconstruction of the station yard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानकातील यार्डची लवकरच पुनर्ररचना

नांदेड : नांदेड स्थानकात उपलब्ध असलेल्या यार्डची संख्या आणि गाड्यांची संख्या पाहता नवीन गाडी चालविणे शक्य नाही़ ...

पंतप्रधान रोजगार निर्मितीचे ४८० प्रस्ताव नामंजूर - Marathi News | 480 proposals for employment creation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंतप्रधान रोजगार निर्मितीचे ४८० प्रस्ताव नामंजूर

नांदेड : खादी व ग्रामोद्योग आयोग राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे ५५५ पैकी ४८० प्रस्ताव बँकांनी नामंजुर केले. ...

नांदेड ते मुंबई लवकरच नवीन रेल्वे - Marathi News | New train to Nanded to Mumbai soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेड ते मुंबई लवकरच नवीन रेल्वे

प्रवाशांची मागणी लक्षात घेता नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी लवकरच नांदेड मुुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलसाठी लवकरच नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. ...

जिल्हा कचेरीवर शिक्षकांचा मोर्चा - Marathi News | Teacher's Front of District Council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा कचेरीवर शिक्षकांचा मोर्चा

नांदेड : शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने यावर्षी करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ ...

आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचे ‘स्वारातीम’ला यजमानपद - Marathi News | Inter-University 'Swaratim' host to Kho-Kho tournament | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचे ‘स्वारातीम’ला यजमानपद

नांदेड : नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला मुलांच्या गटात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचे यजमानपद मिळाले. ...