लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जात जनगणनेचा उपयोग विकासासाठी व्हावा : संघ  - Marathi News | Caste census should be used for development: RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात जनगणनेचा उपयोग विकासासाठी व्हावा : संघ 

समरसतेला धक्का नको : प्रचार प्रमुख  ...

सिंचन प्रकल्पांवरील प्रतिज्ञापत्र अपूर्णच; सुधारित प्रतिज्ञापत्रासाठी जानेवारीपर्यंत मुदत - Marathi News | Affidavit on irrigation projects incomplete; Deadline for amended affidavit is January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन प्रकल्पांवरील प्रतिज्ञापत्र अपूर्णच; सुधारित प्रतिज्ञापत्रासाठी जानेवारीपर्यंत मुदत

विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. ...

सोलर इंडस्ट्रीज स्फोट प्रकरण: अखेर नागपुरात 'त्या' दुर्दैवी कामगारांवर झाले अंत्यसंस्कार - Marathi News | Solar Industries blast case: 'Those' unfortunate workers finally cremated in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोलर इंडस्ट्रीज स्फोट प्रकरण: अखेर नागपुरात 'त्या' दुर्दैवी कामगारांवर झाले अंत्यसंस्कार

अंतिम दर्शन न झाल्याने जिवलगांच्या मनाची घालमेल ...

 एलटीटी मुंबई-बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्या वाढल्या - Marathi News | 26 trips of LTT Mumbai-Balharshah weekly special train increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : एलटीटी मुंबई-बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्या वाढल्या

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.  ...

राहुल गांधी-बॅनर्जींविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार, निषेध आंदोलन - Marathi News | BJP's police complaint against Rahul Gandhi and mamata Banerjee, protest movement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी-बॅनर्जींविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार, निषेध आंदोलन

उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात झालेल्या मिमिक्री प्रकरणावरून नागपुरात भाजपने आंदोलन केले. ...

रेल्वे प्रवासात थंडीने चिमुकला बेशुद्ध पडला; ‘आरपीएफ’च्या जवानांमुळे वाचला जीव - Marathi News | During the train journey, the little boy fainted due to cold Lives were saved due to RPF jawans | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे प्रवासात थंडीने चिमुकला बेशुद्ध पडला; ‘आरपीएफ’च्या जवानांमुळे वाचला जीव

कडाक्याच्या थंडीमुळे चिमुकला क्रिष्णा अस्वस्थ झाला होता. ...

हायकोर्टाच्या दणक्यानंतर सरकारला जाग, अंबाझरी तलावासाठी उच्चस्तरीय समिती - Marathi News | Govt wakes up after high court blow, high level committee for Ambazari lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाच्या दणक्यानंतर सरकारला जाग, अंबाझरी तलावासाठी उच्चस्तरीय समिती

उच्च न्यायालयाने २१ मार्च २०१८ रोजी एक जनहित याचिका निकाली काढताना अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी विविध आदेश दिले होते. ...

जातनिहाय जनगणनेतूनच समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित, संघाच्या प्रचारप्रमुखांची भूमिका  - Marathi News | All-round development of the society is expected from the caste-wise census, the role of the RSS's campaign chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जातनिहाय जनगणनेतूनच समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित, संघाच्या प्रचारप्रमुखांची भूमिका 

दोन दिवसांअगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीमबागेत पोहोचलेल्या भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. ...

पतसंस्थेच्या माजी कॅशिअरकडून पावत्यांवर बनावट सह्या, ग्राहकांची फसवणूक - Marathi News | Forgery of signatures on receipts by ex-cashier of credit union, fraud on customers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतसंस्थेच्या माजी कॅशिअरकडून पावत्यांवर बनावट सह्या, ग्राहकांची फसवणूक

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ...