लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलींना समाज कल्याणचे बळ - Marathi News | The girls' strength of social welfare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलींना समाज कल्याणचे बळ

एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव प्रत्येकाला झाली आहे. ...

एसीसी कंपनीवर १२ कोटीची वसुली - Marathi News | 12 crore recovery on ACC company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसीसी कंपनीवर १२ कोटीची वसुली

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य महामार्गाच्या दुरुस्तीकरिता घुग्गुस येथील एसीसी सिमेंट कंपनीवर १२ कोटी रुपयांची वसुली काढली आहे. ...

नोकरीचे आमिष देऊ न तरुणीची राजस्थानात विक्री - Marathi News | Selling a young woman in Rajasthan is not a bribe of job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीचे आमिष देऊ न तरुणीची राजस्थानात विक्री

नोकरीचे आमिष देऊ न तरुणींची परप्रांतात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन महिला सदस्यांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...

विकास आराखड्याला पर्यावरण मंजुरीची आवश्यकता नाही - Marathi News | The development plan does not require environmental clearance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास आराखड्याला पर्यावरण मंजुरीची आवश्यकता नाही

नागपूर महानगर क्षेत्राचा आराखडा, मेट्रो रिजनचा विकास कशा पद्धतीने व्हावा. याचे प्रारूप तयार करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेला आहे. ...

विद्यार्थीदशा भविष्याचा पाया रचण्याची योग्य वेळ - Marathi News | The time to set a foundation for the future of the student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थीदशा भविष्याचा पाया रचण्याची योग्य वेळ

लोकमत आणि व्हीआयटी विद्यापीठातर्फे इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा ‘फ्युच मंत्रा’चे आयोजन करण्यात आले. ...

बी.एड.घोटाळ्याप्रकरणी पोलिसांत तक्रार - Marathi News | Complaint against B.Ed. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बी.एड.घोटाळ्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित बॅ.शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयात ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

युगच्या मारेकऱ्यांना फाशीच द्या - Marathi News | Let the executioners of the ages be hanged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युगच्या मारेकऱ्यांना फाशीच द्या

युग चांडक या आठ वर्षीय निष्पाप आणि असहाय्य बालकाचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ होता. समाज मन सुन्न करणारी घटना होती. ...

अरुण गवळी रजेसाठी हायकोर्टात - Marathi News | Arun Gawali resigns for the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरुण गवळी रजेसाठी हायकोर्टात

मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीने संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

उद्योजक कुटुंबावर ‘ईडी’ची धाड - Marathi News | 'ED' yacht on the entrepreneur family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्योजक कुटुंबावर ‘ईडी’ची धाड

केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात शहरातील उद्योजक डागा कुटुंबीयांशी संबधित तीन ठिकाणांवर धाड टाकली. ...