लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भ्रष्टाचारास कर्मचाऱ्यांचेच अभय - Marathi News | Corrupt employees are only Abhay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भ्रष्टाचारास कर्मचाऱ्यांचेच अभय

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गुरुवारी सायंकाळी सिटी सर्व्हे क्रमांक २ मध्ये आकस्मिक पाहणी करीत येथील अनियमितता समोर आणल्याने येथील कर्मचारी दुखावले गेले आहेत. ...

अजब प्रेम की खतम कहानी! - Marathi News | Ajab Prem ki Khamat kahani! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजब प्रेम की खतम कहानी!

कानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे. ...

अभिषेक बजाजला तीन दिवस पोलीस कोठडी - Marathi News | Abhishek Bajaj gets three days police custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभिषेक बजाजला तीन दिवस पोलीस कोठडी

नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका व्यापाऱ्याला अटक केली. ...

डॉक्टरला खंडणीसाठी धमकी - Marathi News | The doctor threatened to ransom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टरला खंडणीसाठी धमकी

एका दंतचिकित्सकाकडे दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना धंतोली पोलिसांनी अटक केली. ...

टिमकीत थ रा र - Marathi News | Timetable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टिमकीत थ रा र

पती आणि मुलाची गळा कापून हत्या केल्यानंतर एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची थरारक घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिमकी भागात घडली आहे. ...

भारत-पाकदरम्यान कुठलीही तिसरी शक्ती नाही - Marathi News | There is no third force between India and Pakistan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत-पाकदरम्यान कुठलीही तिसरी शक्ती नाही

अनेकदा असे म्हटले जाते की भारत आणि पाकिस्तानदरम्यान कुठली तरी तिसरी शक्ती आहे. ...

कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान ! - Marathi News | If the bitterness is not over, the next generations will suffer! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान !

काश्मीर मुद्दा हा भारत-पाकिस्तान मधील समस्येचे मूळ आहे. या मुद्यावर दोन्ही देशांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. ...

संवादातून उभारता येईल भारत-पाक मैत्रीचा सेतू - Marathi News | Indo-Pak Friendship Settlement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवादातून उभारता येईल भारत-पाक मैत्रीचा सेतू

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावे ही तेथील जनतेचीदेखील इच्छा आहे. ...

चर्चेच्या पुढे जाऊन विचार करावा - प्रियंका चतुर्वेदी - Marathi News | Think ahead of the discussion - Priyanka Chaturvedi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चेच्या पुढे जाऊन विचार करावा - प्रियंका चतुर्वेदी

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. ...