आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या दहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्याचा व त्याने वाढत जाणाऱ्या थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नागपूरकरांना अजून एका थंडगार रात्रीचा सामना करावा लागला. ...
सन १९६१ ची गोष्ट असेल...मी रेल्वेत मुंबईच्या दादर स्टेशनवर कार्यरत होतो. अचानक बुलंद आवाज, डोक्यावर दाट व विखुरलेले केस, शरीरावर खादीचे कपडे, पायात चप्पल व डोळ्यांवर जाड्या फ्रेमचा चष्मा असलेल्या एका व्यक्तीने काही कार्यकर्त्यांसमवेत रेल्वे प्रशासनाव ...
संगीत नाटकांची समृद्धी विदर्भाच्या भूमीत रुजविणारे एकमेव रंगकर्मी डॉ. राम म्हैसाळकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमल, शुभदा देशपांडे व अरुंधती गिरणीकर या दोन मुली व मुलगा भवन व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच ...
एका नियोजित षङ्यंत्रातून भारतावर सातत्याने आघात करण्यात येत आहेत. देशाच्या मूळ चेतनेला ध्वस्त करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताच्या अहिंदूकरणाचे षङ्यंत्र रचण्यात आले आहे. धर्मांतरणाचे प्रमाण पाहता हा देशावरील एक हल्लाच आहे, असे मत माजी खासदार ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी रशियाचे एन्तोनोव्ह-१२४ कार्गो विमान पोहोचले. हे विमान सुरक्षा सामुग्री घेऊन आले आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती देण्यास नकार दिला. ...
आजच्या काळात लोक स्वत:पुरता व स्वत:च्या कुटुंबापुरता विचार करताना दिसतात. राजकारणातही अशा स्वत:पुरता विचार करणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. निवडणुकीची उमेदवारी देताना बायका-मुलांचाच विचार केला जातो. मात्र जे स्वत:च्या पलीकडे जाऊन प्रसिद्धीच्या मागे न जाता ...
रंभी मित्र, नंतर भागीदार त्यानंतर रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक आणि शासकीय यंत्रणेला भूल देणारे मेडिट्रिना हॉस्पिटलचे डॉ. समीर पालतेवार यांनी पोलिसांनाही भूल दिली आहे. सात दिवस होऊन आणि डॉ. पालतेवारांचा पत्ता, संपर्क माहीत असूनही पोलीस त्यांना अटक करण् ...
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासोबतच पट्टेधारकांच्या नावे नोंदणी करण्याच्या संदभार्तील विभागनिहाय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका, सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागांनी समन्वयाने काम करून ...
गुन्ह्यातील एक कलम कमी करून आरोपींना अटक न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. संजय चिंतामणराव गायधने असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...
महापालिका कायद्यानुसार सभागृहात उत्तर देण्याची जबाबदारी उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांची आहे. परंतु विभाग प्रमुखावर जबाबदारी ढकलली जाते. हा प्रकार खपवून घेणार नाही. सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रस्तावावर अधिकाऱ्यांनी तयारी करून यावे. झेपत नस ...