बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिक संजय धनराज चव्हाण याच्या हत्याकांडाचा छडा लावण्यात हुडकेश्वर पोलिसांनी यश मिळवले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने प्रियकराच्या मदतीने संजयच्या पत्नीनेच सुपारी किलरच्या माध्यमातून तीन लाखांची सु ...
विदर्भामध्ये ८४ (टाईप-१, टाईप-२ व टाईप-३) वनबाधित प्रकल्प असून त्यांची सिंचन क्षमता १० लाख २७ हजार ४७५ हेक्टरची आहे. परंतु, ३० जून २०१८ पर्यंत या प्रकल्पांचे केवळ १९ टक्के म्हणजे, १ लाख ९९ हजार १९० हेक्टर सिंचन क्षमतेचेच काम पूर्ण झाले होते. विदर्भ प ...
कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिपिकापासून शिपायापर्यंत सर्वांना शासनसेवेत सामावून घेण्यात यावे याकरिता २८ फेब्रुवारीपासून राज्यात पुकारण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमधील धान्य खरेदीचे व्यवहार ठप्प झाले. ...
देहव्यापार करीत असलेली व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून ताब्यात घेण्यात आलेली तरुणी कुसुम हिला पुढील आदेशापर्यंत नागपुरातील करुणा महिला वसतिगृहात ठेवून तिच्या खऱ्या पालकांचा शोध घेण्यात यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य ...
रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये जुन्या कोचऐवजी एलएचबी कोच लावले आहेत. परंतु एलएचबी कोच लावल्यानंतर दोन दिवसातच त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांचा वाढता आकडा पाहून ‘एआयसीटीई’ने कठोर निर्णय घेतला आहे. यानुसार आता ‘एमबीए’चा अभ्यास हा ‘मेडिकल’ अभ्यासक्रमाप्रमाणे होणार आहे. ...