तळोधी, बाळापूरच्या अण्णासाहेब पोशेट्टीवार फार्म प्रयोगशाळेत रासायनिक खतांऐवजी ऑर्गेनिक पद्धतीने एकराला २५ ते २७ क्विंटल उत्पादन देणाऱ्या धानाची प्रजाती विकसित केली आहे. ...
शहरातील ज्येष्ठ कवी व गीतकार मुकुंद शंकरराव पुल्लीवार यांचे रविवारी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या गजानन महाराज चौक, रेशीमबाग येथील निवासस्थानी त्यांनी अंतिम श्वास घेतला. ...
नवीन वर्षाचा तिसरा दिवस निघाला. ते आपल्या रोजीरोटीसाठी धावपळ करीत होते. भविष्याने समोर काय वाढून ठेवले, त्याची त्यांना कल्पना नव्हती अन् काळजीही नव्हती. ...
महाराष्ट्रातही झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा अशी अपेक्षा शहर विकास मंचाचे संयोजक अनिल वासनिक यांनी व्यक्त केली आहे. ...
१९७१ च्या निवडणुकांमध्ये नागपूरची जागा कॉंग्रेसच्या हातून निसटली होती. अशा स्थितीत १९७७ मध्ये नागपूरमध्ये कॉंग्रेसचे काय होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र कॉंग्रेसचे उमेदवार गेव्ह आवारी यांनी सर्वांचे अंदाज मोडून काढत विजय पटकावला होता. ...
सर्वच राजकीय पक्ष व उमेदवार बाजी मारण्यासाठी कामाला लागले आहेत. विविध स्तरावर प्रचार-प्रसारासह मतदारांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. ...