२०१६ सालापासून दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात गौण खनिजांपासून थोडाथोडका नव्हे तर २२९ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे. ठरविलेल्या उद्दिष्टापैकी ९७ टक्के वसुली करण्यात जिल्हा खनिकर्म विभागाला यश आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील पायाभूत विकास कामे थांबविण्यात येऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. तसेच, या विकास कामांना आचारसंहिता लागू होणार नाही, अस ...
शिक्षक सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सुटीच्या दिवशी ३० लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. ही रक्कम दिल्ली भोपाळसह विविध शहरातील वेगवेगळ्या बँक खात्यात वळती करण्यात आली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिक वृत्तपत्राने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला व पुढे या चळवळीमुळे मोठे परिवर्तन घडले, असा सूर मार्गदाता पत्रिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या वतीने ‘मूकनायक’ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रात निघाला ...
लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमद्वारे (ईटीपीबीए ...
निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अथवा राजकीय पक्षांनी जाहिरात तसेच निवडणुकीचा प्रचार करताना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करु नये, असे समुपदेशन जारी केले आहे. ...
रामटेकच्या रणभूमीत यावेळी दोन तुमाने मैदानात उतरले आहेत. यासोबत दोन गजभिये यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सारख्या आडनावामुळे रामटेकची निवडणूक यंदाही चर्चेत राहणार आहे. ...
निवडणूक आयोगाने आंध्रप्रदेश कॅडरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी के. सारदा देवी यांची नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ...
देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश व बाहुबली उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. ...