लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात मनपा नापास - Marathi News | NMC failed for achieving the income target | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात मनपा नापास

मार्च महिन्यात सर्वाधिक संपत्ती कर गोळा होतो. परंतु यावर्षी मार्च महिन्यात हवी तशी वसुली झाली नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात कर गोळा करण्याचे प्रमाण ४५ टक्के कमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी मार्च महिन्यात ५६ कोट ...

नागपुरातील ८ तर रामटेकमधील ५ उमेदवारांना नोटीस - Marathi News | Notice to 8 candidates from Nagpur and 5 candidates from Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ८ तर रामटेकमधील ५ उमेदवारांना नोटीस

निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याबाबत निवडणूक विभागाने नागपूर लोकसभा मतदार संघातील ८ उमेदवार तर रामटेकमधील ५ उमेदवारांना नोटीस सादर केली आहे. ...

- तर विरोधकांना बॉम्बवर बसवून पाठवायचे होते : सतपाल महाराज - Marathi News | - The opposition were supposed to send it sit on bombs: Satpal Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :- तर विरोधकांना बॉम्बवर बसवून पाठवायचे होते : सतपाल महाराज

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. यात अनेक दहशतवादी मारले गेले. पण विरोधक यातही राजकारण करीत किती दहशतवादी मारले गेले, याचा पुरावा मागत आहेत. या विरोधकांना बॉम्बवर बसवून पाकिस्तानात प ...

मेडिकल वसतिगृहासमोर अश्लील वर्तन करणाऱ्याचा मुलींनीच काढला फोटो - Marathi News | The photo taken by the girls of a sex abuser before the medical hostel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल वसतिगृहासमोर अश्लील वर्तन करणाऱ्याचा मुलींनीच काढला फोटो

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) मुलींच्या वसतिगृहासमोर एक युवक अश्लील वर्तन करीत असताना आढळून आल्याने खळबळ उडाली. काही मुलींनी हिंमत करून त्याचा फोटो काढला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने सुरक्षेबाबत आढावा घेतला. अ ...

मोदी आले अन् एप्रिल फूल बनवून गेले : अशोक चव्हाण यांची बोचरी टीका - Marathi News | Modi came and made an April Fool: Ashok Chavan's criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदी आले अन् एप्रिल फूल बनवून गेले : अशोक चव्हाण यांची बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ‘अच्छे दिन‘ आणण्याचे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता पुन्हा मोदी आल ...

ट्रॉमा केअर सेंटर : मृत्यूच्या दारातून परतली गर्भवती - Marathi News | Trauma Care Center: Pregnant back from the door of death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रॉमा केअर सेंटर : मृत्यूच्या दारातून परतली गर्भवती

देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांना आला. एका भीषण अपघातात सात महिन्याच्या गर्भवतीचे डोके रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार आदळले. डोके फाटून ती कोमात गेली. त्याच अवस्थेत तिला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल ...

चौकीदार पसरवतोय हिंदू-मुस्लीम द्वेष : असदुद्दीन ओवेसी - Marathi News | Chawkidar spreads Hindu-Muslim hatred: Asaduddin Owaisi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चौकीदार पसरवतोय हिंदू-मुस्लीम द्वेष : असदुद्दीन ओवेसी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार भारत हे एक धर्माचे राष्ट्र कधीच राहू शकत नाही. अनेक धर्मांचा हा देश आहे. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा कशी आहे. पंतप्रधान असूनही ते हिंदू-मुस्लीमच्या गोष्टी करतात. स्वत:ला चौकीदार म्हणवणारे पंत ...

नागपूर रेल्वेस्थानक : वेटिंग रुम बंद असल्यामुळे महिलांची गैरसोय - Marathi News | Nagpur Railway Station: Women's inconvenience due to the shutting down of the waiting room | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानक : वेटिंग रुम बंद असल्यामुळे महिलांची गैरसोय

नागपूर रेल्वेस्थानकावर उपस्टेशन कार्यालयाच्या शेजारी महिलांसाठी वेटिंग रुम आहे. परंतु मागील २२ दिवसांपासून देखभालीच्या कामासाठी ही वेटिंग रुम बंद असल्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. आणखी या कामासाठी काही दिवस लागण्याची शक्यता असून रेल्वे प्रश ...

मुस्लिमांना प्रत्येक क्षेत्रात न्यायोचित प्रतिनिधित्व मिळावे : अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांचे मत - Marathi News | Muslims should get fair representation in every area: The opinion of Adv. Firdos Mirza | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुस्लिमांना प्रत्येक क्षेत्रात न्यायोचित प्रतिनिधित्व मिळावे : अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांचे मत

मुस्लीम समाजाच्या खऱ्या प्रश्नाकडे आजही गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. खरे मुद्दे सोडून इतर सर्व निरर्थक मुद्यांचा किस पाडला जातो. भविष्यात हे चित्र बदलले पाहिजे. मुस्लीम समाजाला प्रत्येक क्षेत्रामध्ये न्यायोचित प्रतिनिधित्व मिळायला हवे. या समाजाच्य ...