लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर विमानतळावर १० दिवसांत ४९ हेलिकॉप्टर उतरले - Marathi News | 49 helicopters have landed in 10 days in Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर १० दिवसांत ४९ हेलिकॉप्टर उतरले

वर्ष २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीत प्रचारासाठी सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर वापरण्याचे प्रमाणात वाढले असून, एका दिवसाचे भाडे दोन ते अडीच लाख रुपये असतानाही १० दिवसांत ४९ हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिहान इंडिया ल ...

‘नवोदय’ प्रवेशपूर्व परीक्षेत सावळागोंधळ : ५६ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित - Marathi News | Confusion in 'Navodaya' entrance examination: 56 students are deprived from the examination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नवोदय’ प्रवेशपूर्व परीक्षेत सावळागोंधळ : ५६ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी (दि. ६) घेण्यात आली. या परीक्षेसाठी देवलापार व रामटेक अशी दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, देवलापार परिसरातील काही विद्यार्थ्यांना रामटेक आणि रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना देवलापार येथ ...

एकतर्फी प्रेमातून तरुणाची हत्या : मान व पाठीवर केले चाकूने वार - Marathi News | The murder of the young man by one-sided love: The knife-stricken on neck and back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकतर्फी प्रेमातून तरुणाची हत्या : मान व पाठीवर केले चाकूने वार

तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत असतानाच तिचा आधीचा मित्र तिथे पोहोचला आणि त्याने तिच्यासमोर तरुणासोबत भांडायला सुरुवात केली. भांडण येथेच थांबले नाही तर, त्याने तरुणाच्या मान व पाठीवर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणाला ग्रामीण र ...

नागपूर शहरात निनादले गीतरामायणचे सूर :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भक्तीमय सुरुवात - Marathi News | Geetaramayana's tune alarmed in the city: a devotional start on the festivities of Gudhi Padva | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात निनादले गीतरामायणचे सूर :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भक्तीमय सुरुवात

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, उगवलेली रम्य पहाट. याच वेळी गीतरामायणची मंजूळ गाणी निनादली आणि भक्तीचे सूर वातावरणात चहुबाजूने पसरले. शहरात सहा ठिकाणी हे स्वर एकाच वेळी उमटले. पहाटे सुरू होणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात मिसळलेल्या गीतरामायणाच्या स्वरा ...

नागपुरात राजकीय पक्ष काढताहेत एकमेकांची लाज - Marathi News | Political parties is drawing shame of each other in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात राजकीय पक्ष काढताहेत एकमेकांची लाज

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमधून अ‍ॅन्टी प्रचार जोरात सुरू आहे. राजकीय पक्षाच्या सभांमधून सुद्धा एकमेकांविरुद्ध गरळ ओकली जात आहे. आता शहरात सुद्धा पोस्टरबाजीतून एकमेकांची लाज काढली जात आहे. काँग्रेस आणि भाजपाचे पोस्टर वॉर चांगलेच पेटले आहे. पण या अ‍ॅन्टी प्रच ...

उन्हाळ्यातही स्वाईन फ्लूू : नागपूर विभागात ३०४ रुग्ण व २३ मृत्यू - Marathi News | In Summer also swine flu: 304 patients and 23 deaths in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाळ्यातही स्वाईन फ्लूू : नागपूर विभागात ३०४ रुग्ण व २३ मृत्यू

उन्ह वाढत असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूर विभागांतर्गत येण्याऱ्या सहा जिल्ह्यात आतापर्यंत ३०४ रुग्णांची नोंद झाली असून मृत्यूचा आकडा २३ वर पोहचला आहे. यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर शहरात झाली आहे. यामुळे ...

नागपूर जिल्ह्यात अडीच हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई - Marathi News | Preventive action on above 2,500 criminals in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात अडीच हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत अडीच हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हेगारीचे प्रमाण ग्रामीणपेक्षा शहरी भागात अधिक आहे, परंतु कारवाई करण्यात मात्र ग्रामीण पोलीस आघाडीवर दिसून येत आहे. ...

पाडव्याच्या खरेदीचा बाजारात गोडवा - Marathi News | Market high on Gudi Padwa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाडव्याच्या खरेदीचा बाजारात गोडवा

साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे. यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स आणि दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून येत आहे. ...

Lok Sabha Election 2019; मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ‘ड्राय डे’ - Marathi News | Lok Sabha Election 2019; ' Dry Day' on polling and counting day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ‘ड्राय डे’

जिल्ह्यात निवडणुकीच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी दारुबंदी म्हणजे कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे. ...