लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर जिल्ह्यातील १०२२ शिक्षक बदलीस पात्र - Marathi News | 1022 teachers in Nagpur district eligible for transfer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील १०२२ शिक्षक बदलीस पात्र

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची यादी आज शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यात बदलीस पात्र शिक्षकांची संख्या १०२२ आहे. बदलीबाबत आक्षेप असल्यास लेखी पुराव्यांसह जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयात २२ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत शिक्षकांनी ...

बुद्ध पौर्णिमेला दारूविक्री सुरू राहणार : हायकोर्टाची बंदीवर स्थगिती - Marathi News | Liquor sell open on Buddha Purnima: The High Court's stayed on ban | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्ध पौर्णिमेला दारूविक्री सुरू राहणार : हायकोर्टाची बंदीवर स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी बंदीच्या आदेशावर स्थगिती दिल्यामुळे उद्या, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी (शनिवारी) जिल्ह्यामध्ये दारूविक्री सुरू राहणार आहे. कायदेशीररीत्या आदेश जारी न केल्याने सरकारला ही चपराक बसली आहे. ...

निर्यात वाढल्यामुळे बासमती तांदूळ महाग  : १० ते २० टक्के भाववाढ - Marathi News | Due to export Basmati rice prices rise 10% to 20% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निर्यात वाढल्यामुळे बासमती तांदूळ महाग  : १० ते २० टक्के भाववाढ

यावर्षी अरब देशांमध्ये बासमती तांदळाची मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत ब्रॅण्डनुसार भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. ...

नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांनी दोन वर्षांत केली ५.३९ कोटींची परस्पर उचल - Marathi News | Navodaya Urban Bank Scam: Ashok Dhawad's interim lifting of Rs 5.39 crores in two years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांनी दोन वर्षांत केली ५.३९ कोटींची परस्पर उचल

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात बँकेचे सर्वेसर्वा अशोक धवड हेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या घोटाळ्याची शृंखला मोठी आहे. कर्जदारांची मालमत्ता अस्तित्वात नसतानाही त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस कर्ज वाटून स्व ...

१५६ वर्षे जुने नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय - Marathi News | Central museum of Nagpur, dating to 156 years old | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५६ वर्षे जुने नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय

१८ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा करतात. संग्रहालय दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे समाजात संग्रहालयाचे महत्त्व अधोरेखित करणे, इतिहासाची आवड निर्माण करणे, प्रेक्षकांना संग्रहालयात येण्याकरिता प्रोत्साहित करणे, संग्रहालयाबद्द ...

नागपुरात वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News | The Nagpur City Council president of Nagpur caught accepting bribe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे एसीबीच्या जाळ्यात 

एका खासगी संस्थेच्या तीन अभियंत्याचे वेतन काढून देण्यासाठी २४  हजारांची लाच मागून त्यापैकी २० हजारे रुपये स्विकारणारे भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले ...

कुख्यात गुंडांनी केली तरुण कंत्राटदाराची हत्या - Marathi News | The murder of a young contractor by the notorious criminal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात गुंडांनी केली तरुण कंत्राटदाराची हत्या

कुख्यात गुंडांनी अवैध सावकारीतून देण्यात आलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या केली. ...

लाभार्थीच नाकारताहेत ‘जन आरोग्य’ योजना - Marathi News | The beneficiaries are rejecting the 'Jan Arogya' scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाभार्थीच नाकारताहेत ‘जन आरोग्य’ योजना

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मंजूर निधी कमी पडल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून वरचे पैसे मागण्यावर आक्षेप घेतल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेविना एका युवकाचा मृत्यू झाला. ...

‘तो’ सायकलवर निघालाय भारत भ्रमणाला - Marathi News | India tour on 'bicycle' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तो’ सायकलवर निघालाय भारत भ्रमणाला

हरियाणा येथील चंद्रप्रकाश यादव हा २२ वर्षीय तरुण एका ध्येयाने प्रेरित होऊन सायकलवर भारत भ्रमणाला निघाला आहे. ...