लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात टँकरचा आकडा वाढण्याचे संकेत; पाऊस लांबल्यास वाढणार डोकेदुखी - Marathi News | Significant increase in tanker numbers in Nagpur; If the rain lasts, headaches will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात टँकरचा आकडा वाढण्याचे संकेत; पाऊस लांबल्यास वाढणार डोकेदुखी

पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे़ तसतशी विंधन विहीर व विहिरी अधिग्रहणाचे प्रस्तावांचा ढीग जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात लागायला सुरुवात झाली़ . ...

नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हवाय दोन हजारांचा मोबाईलभत्ता - Marathi News | Officials at Nagpur University want mobile allowance of Rs 2000 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हवाय दोन हजारांचा मोबाईलभत्ता

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या पैशांची खुली लूट सुरू आहे. गलेलठ्ठ पगार असलेल्या अधिकाऱ्यांना वाहन भत्त्याशिवाय मोबाईल व इंटरनेटसाठीदेखील भत्ता हवा आहे. ...

झिरो शॅडो डे; अरेच्चा...सावली झाली गायब - Marathi News | Zero Shadow Day; Oh ... the shadow is disappeared | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झिरो शॅडो डे; अरेच्चा...सावली झाली गायब

दुपारची वेळ, घड्याळात १२ वाजून १० मिनिटे झाली आणि नागपूरकर त्या क्षणासाठी जागेवर थबकले. डोळे जमिनीकडे लावले तर काय आश्चर्य... कायम सोबत चालणारी स्वत:ची सावलीच त्यांना दिसेना. ...

उष्माघाताने नागपुरात १० जणांचा मृत्यू? - Marathi News | 10 people died in heat stroke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उष्माघाताने नागपुरात १० जणांचा मृत्यू?

विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १० जणांचा आकस्मिक मृत्यू झाला. यातील बहुतांश जणांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे बोलले जात आहे. ...

शासकीय रुग्णालयांचे खासगीकरण - Marathi News | Privatization of Government Hospitals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय रुग्णालयांचे खासगीकरण

शासकीय रुग्णालयांमध्ये असलेली मनुष्यबळ, यंत्र व निधीची कमतरता भरून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने (डीएमईआर) खासगीकरणाची नवीन योजना समोर आणली आहे. ...

इंडिगोची नागपूर-दिल्ली नवीन उड्डाण सेवा - Marathi News | IndiGo's Nagpur-Delhi new flight service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोची नागपूर-दिल्ली नवीन उड्डाण सेवा

इंडिगो एअरलाईन्सने रविवारपासून नागपूर-दिल्लीदरम्यान एक अतिरिक्त नवीन विमानसेवा सुरू केली आहे. ...

नागपूरनजिक १२५ हेक्टर जंगलात अग्नितांडव - Marathi News | 125 hectare forest cought in fire near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजिक १२५ हेक्टर जंगलात अग्नितांडव

अंबाझरी राखीव जंगलाला रविवारी मध्यरात्री १.४० वाजता अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत १२५.४० हेक्टर परिसर जंगल खाक झाले. ...

नागपुरात ‘हॉट संडे’; नवतपामुळे लाहीलाही - Marathi News | 'Hot Sunday' in Nagpur; Navtapa starts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘हॉट संडे’; नवतपामुळे लाहीलाही

‘मे हीट’च्या तडाख्याने विदर्भातील जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने उपराजधानीत ४६ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. ...

मतमोजणी केंद्रावरील वादावादी : नाना पटोले, वंजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Controversy over counting of votes, FIR Against Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतमोजणी केंद्रावरील वादावादी : नाना पटोले, वंजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

मतमोजणी केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशाांत पवार यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  ...