लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंगलमूर्ति मोरया! श्रीगणेशाच्या रंगात रंगले नागपूर - Marathi News | Mangalamurthy Morya! Nagpur is painted in the color of Shri Ganesh | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :मंगलमूर्ति मोरया! श्रीगणेशाच्या रंगात रंगले नागपूर

बाप्पा आले : पाऊस, फुलांच्या वर्षावात मोरयाचे घरोघरी आगमन - Marathi News | Bappa arrives: Homecoming arrives in the rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाप्पा आले : पाऊस, फुलांच्या वर्षावात मोरयाचे घरोघरी आगमन

आज अक्षरश: पाऊस, फुलांच्या वर्षावात अवघ्या भक्तांच्या लाडक्या गणराजाचे आगमन झाले. वाजंत्रीचा ‘तरतरतरार’, ढोल-ताशांचा ‘धनधनधणाट’, ध्वजपथकाची ‘ललकार’ अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गर्जनेत बाप्पा मोरया पुढचे दहा दिवस घरोघरी अन् सार्वजनिक ठिकाणी स्थापित झ ...

बॉम्बची सूचना मिळाल्याने नागपुरात रेल्वेगाड्यांची कसून तपासणी - Marathi News | Train inspection in Nagpur after receiving bomb instruction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बॉम्बची सूचना मिळाल्याने नागपुरात रेल्वेगाड्यांची कसून तपासणी

देशभरात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची माहिती आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची श्वानपथकासह कसून तपासणी करण्यात येत आहे. ...

ग्राहक मंच : तक्रारकर्त्याचे ७० हजार रुपये १८ टक्के व्याजाने परत करा - Marathi News | Consumer Forums: Return the complainant for Rs 70 thousand with 18% interest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंच : तक्रारकर्त्याचे ७० हजार रुपये १८ टक्के व्याजाने परत करा

तक्रारकर्त्याचे ७० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने पवनसूत रियल इस्टेट अ‍ॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्सला दिला आहे. ...

‘नॉलेज पॉवर’ म्हणून देशाला मान्यता मिळावी : नितीन गडकरी - Marathi News | The country should be recognized as 'Knowledge Power': Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नॉलेज पॉवर’ म्हणून देशाला मान्यता मिळावी : नितीन गडकरी

सर्वांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा व जगभरात ‘नॉलेज पॉवर’ म्हणून देशाला मान्यता मिळावी, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...

हायकोर्ट : ‘बीडीएस’च्या ५० जागा वाढविण्यावर निर्णय घ्या - Marathi News | High Court: Decide on extension of 'BDS' to 50 seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : ‘बीडीएस’च्या ५० जागा वाढविण्यावर निर्णय घ्या

विदर्भ यूथ वेलफेयर सोसायटीद्वारे संचालित अमरावती येथील दंत महाविद्यालयाला ५० टक्के जागा वाढवून देण्यावर कायद्यानुसार निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाला दिला आहे. ...

Ganesh Festival 2019; गणपतीला वाहण्यासाठी असलेल्या २१ बहुगुणी पत्रींचे अनोखे प्रदर्शन - Marathi News | Ganesh Festival 2019; An extraordinary display of the 21 multifunctional trees to carry to Ganapati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Festival 2019; गणपतीला वाहण्यासाठी असलेल्या २१ बहुगुणी पत्रींचे अनोखे प्रदर्शन

नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात भारत विकास परिषद व निसर्ग विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने २१ पत्रींच्या रोपट्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ...

भाजपा नेते नितिन गडकरी यांनी काय मागितले श्रीगणेशाकडे? - Marathi News | Union Minister Nitin Gadkari worshiped Ganesha on the occasion of Ganesh Chaturthi | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :भाजपा नेते नितिन गडकरी यांनी काय मागितले श्रीगणेशाकडे?

...

रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करणाऱ्यांना ‘सर्व्हिस चार्ज’ कशासाठी? - Marathi News | Why 'Service Charge' for those who book train tickets online? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करणाऱ्यांना ‘सर्व्हिस चार्ज’ कशासाठी?

इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरीझम कार्पोरेशनने जारी (आयआरसीटीसी) जारी केलेल्या आदेशानुसार प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी स्लिपर क्लाससाठी १५ रुपये प्रति तिकीट आणि एसी क्लाससाठी ३० रुपये प्रति तिकीट सेवा शुल्क वसूल करण्यात येणार आहे. ...