इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून तीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूची संख्या सरासरी १७२ इतकी आहे. ...
गणेशाच्या आगमन आणि विसर्जनानिमित्त करण्यात येणाऱ्या दणदणाटाचा व्यवसाय कोट्यवधीच्या घरात जातोय. बॅण्डपथक, ढोलताशा पथक, धुमाल पार्टी, संदलवाल्यांच्या तारखा बुक आहे. ...
नागपूरसह देशभरात मोठ्या आणि लहान रेल्वेस्थानक परिसरात प्लास्टिक आणि पॉलिथीन बॅगचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. २ ऑक्टोबरपर्यंत रेल्वेस्थानक परिसरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या रेल्वे बोर्डाच्या सूचना आहेत. ...
समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले. ...
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करीत एका २० वर्षीय मॉडेलला तिच्या साथीदारासह अटक केली. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंप चौकातील बसस्टॅण्डवर करण्यात आली. ...
रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे. ...
मागील दोन महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वावरणाऱ्या ई-१ या वाघिणीला सोमवारी सायंकाळी गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रात ४.४५ वाजता दाखल करण्यात आले. ...