लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आईला तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा : हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | Mother's three-month-old son in custody: High Court relief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईला तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा : हायकोर्टाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तीन महिन्याच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे सोपवला. त्यामुळे आईला मोठा दिलासा मिळाला. आईपासून विभक्त झालेल्या वडिलाने त्या मुलाला बळजबरीने सोबत नेले होते. ...

जरा हटके! निसर्गसंवर्धनासाठी झटतोय एक अवलिया - Marathi News | A person who is struggling for conservation of nature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके! निसर्गसंवर्धनासाठी झटतोय एक अवलिया

प्लास्टिक वापरू नका, कुठेही कचरा फेकू नका, पेट्रोलचा अमर्याद वापर टाळा, वृक्षसंवर्धन करा, असा संदेश देत एक बुकलेट प्रवाशांच्या हाती सोपवितो आणि क्षणात निघून जातो. संजय आगरकर असे या सामान्य पण अवलिया माणसाचे नाव. ...

Vidhan Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप - Marathi News | PWD App for Disability Voters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पीडब्ल्यूडी अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपमध्ये दिव्यांग मतदारांनी नोंदणी केल्यास त्यांना मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी वाहने मिळेनात! - Marathi News | Vehicles not available for election in Nagpur district! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी वाहने मिळेनात!

या निवडणुकीसाठी १६१० वाहनांची आवश्यकता लागणार आहे. मात्र, विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. आजवर निवडणूक विभागाकडे केवळ २०० वाहनेच विविध विभागांकडून जमा झाली आहे. ...

-अन् चोरट्याने तिजोरीच उचलून नेली; नागपुरातील घटना - Marathi News | -The thief lifted the vault; Events in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-अन् चोरट्याने तिजोरीच उचलून नेली; नागपुरातील घटना

नागपुरातील माऊंट रोडवर असलेल्या एलबी हॉटेलमध्ये बुधवारी पहाटे घडलेल्या सिनेस्टाईल चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ...

 नागपुरात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Technology course student commits suicide in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य आल्याने तंत्रनिकेतन (पालिटेक्निक) च्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी पारडीतील उपरे मोहल्ल्यात घडलेल्या या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...

कुख्यात बिल्डर मुकेश झाम याला पत्नीसह अटक - Marathi News | The notorious builder Mukesh Zam was arrested along with his wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात बिल्डर मुकेश झाम याला पत्नीसह अटक

शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा कुख्यात बिल्डर मुकेश झाम आणि त्याची पत्नी पुनम झाम या दोघांच्या नागपूर पोलिसांनी पुण्यात जाऊन मुसक्या बांधल्या. ...

गुंतवणूकदारांचे लाखो रुपये हडपले : बहुउद्देशीय संस्थेच्या आरोपी दाम्पत्याचे पलायन - Marathi News | Millions of rupees grabbed: Multi-purpose organization's alleged couple escapes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणूकदारांचे लाखो रुपये हडपले : बहुउद्देशीय संस्थेच्या आरोपी दाम्पत्याचे पलायन

गोरगरीब, कष्टकरी व्यक्तींना वर्षाला २५ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने त्यांचे गुंतवणुकीच्या नावाआड लाखो रुपये जमा केले आणि ही रक्कम घेऊन आरोपी दाम्पत्याने पलायन केले. ...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : महिनाभरापासून रखडले मूत्रपिंड प्रत्यारोपण - Marathi News | Super Specialty Hospital: Kidney transplant for a month plodded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : महिनाभरापासून रखडले मूत्रपिंड प्रत्यारोपण

दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाच्या देखभालीसाठी येथे एकच विशेष कक्ष आहे. ...