लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रॉलीबॅग चोरी करणाऱ्या आरोपीस रंगेहात अटक : नागपूर आरपीएफची कारवाई - Marathi News | Ragi accused of stealing trolleybags arrested in Rango: Nagpur RPF action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रॉलीबॅग चोरी करणाऱ्या आरोपीस रंगेहात अटक : नागपूर आरपीएफची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : दोन लाखांचा मुद्देमाल असलेली प्रवाशाची ट्रॉलीबॅग घेऊन जात असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात ... ...

रेल्वेगाड्यात वाढला तृतीयपंथीयांचा धुमाकूळ - Marathi News | Transgender erupts in the train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेगाड्यात वाढला तृतीयपंथीयांचा धुमाकूळ

रेल्वेगाड्यात तृतीयपंथीयांची संख्या वाढली असून ते प्रवाशांकडून जबरदस्तीने वसुली करीत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...

दपूम रेल्वेने १२०६ कोचमध्ये लावले ४२९९ बायो टॉयलेट - Marathi News | Dappum Railway has installed 19 bio toilets in 4 coaches | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दपूम रेल्वेने १२०६ कोचमध्ये लावले ४२९९ बायो टॉयलेट

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने १२०६ कोचमध्ये ४२९९ बायो टॉयलेट लावून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...

'आपली' बसच्या तिकीट उत्पन्नात घट : खर्चात मात्र दिडपट वाढ - Marathi News | Decrease in ticket income of apli bus : increase in cost by one and a half | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आपली' बसच्या तिकीट उत्पन्नात घट : खर्चात मात्र दिडपट वाढ

महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. ‘आपली बस’च्या उत्पन्नात गेल्या तीन महिन्यापासूत सतत घट होत आहे. ...

नागपुरात  जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी लवकरच दहनघाट - Marathi News | Dahanghat Soon for Animal Funeral in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी लवकरच दहनघाट

शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...

नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर गुप्तीने हल्ला - Marathi News | Husband attack on wife by knife due to doubt in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर गुप्तीने हल्ला

चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या पत्नीवर गुप्तीने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. मोनाली सचिन तोटे असे जखमी महिलेचे तर सचिन तोटे असे आरोपीचे नाव आहे. ...

शानदार...जबरदस्त...जिंदाबाद! - Marathi News | Fantastic ... awesome ... alive! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शानदार...जबरदस्त...जिंदाबाद!

रविवारी वायुदलाच्या शेरदील वैमानिकांनी हवामानाने दिलेल्या संधीचे अक्षरश: सोने केले. हवेत ‘एअरोबॅटिक’ कसरती दाखवत असताना विमानांनी अवकाशात चक्क ‘मिग-२१’च्या प्रतिकृतीचे ‘फॉर्मेशन’ तयार केले अन् हजारो नागपूरकरांच्या अंगावर रोमांच उभे झाले. ...

...म्हणून रामावर उपस्थित होतात प्रश्न - Marathi News | ... Thats why the questions arises on Rama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...म्हणून रामावर उपस्थित होतात प्रश्न

आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत. ...

उपराजधानीतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्स तुटवडा - Marathi News | Shortage of platelets in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्स तुटवडा

उपराजधानीवर डेंग्यूचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरात डेंग्यूच्या ३००वर रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसाला २०० वर प्लेटलेट्सची मागणी होत असल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. ...