लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि.प. उमेदवारांना करावा लागणार 'ऑनलाईन' अर्ज : जिल्हाधिकारी ठाकरे - Marathi News | GP Candidates have to apply 'online application': Collector Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प. उमेदवारांना करावा लागणार 'ऑनलाईन' अर्ज : जिल्हाधिकारी ठाकरे

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या नंतर या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहे. ...

सावधान वाघ बुटीबोरीकडे : सोमठाणा गावात मिळाले वाघाचे पगमार्क - Marathi News | Alert Tiger To Butibori: A tiger's footmark found in Somthana village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान वाघ बुटीबोरीकडे : सोमठाणा गावात मिळाले वाघाचे पगमार्क

मिहान परिसरात गेल्या पाच दिवसांपासून फिरत असलेल्या वाघाने बुधवारी बुटीबोरीच्या दिशेने कूच केले. बुधवारी काही लोकांना सोमठाणा गावाकडे वाघ जाताना दिसला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. ...

सर्वोच्च न्यायालयाकडून नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग सुकर - Marathi News | Nagpur zilla parishad election path cleared by Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वोच्च न्यायालयाकडून नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग सुकर

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुठलेही अडथळे येणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. ...

सर्व कारंजे सुरू असल्याचा दावा : मनपाचा उघडपणे खोटारडेपणा - Marathi News | Claims All Fountain Started: Apparently False NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्व कारंजे सुरू असल्याचा दावा : मनपाचा उघडपणे खोटारडेपणा

शहराला सुंदर करण्यासाठी २०१६ पासून काही ठिकाणी कारंजे लावण्यात आले. परंतु त्यातील अनेक कारंजे बंद आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मनपाने सर्वच कारंजे सुरू असल्याचा माहितीच्या अधिकारात दावा केला आहे. ...

‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या राज्यातील पहिल्या म्युरलचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of the first mural in the state bearing the message of 'Beti Bachav' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या राज्यातील पहिल्या म्युरलचे लोकार्पण

केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाला बळ देण्यासाठी नागपूर महापालिका आणि नागपूर मेट्रोच्या पुढाकाराने येथील कृपलानी चौकात उभारण्यात आलेल्या आकर्षक म्युरलचे लोकार्पण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. ...

अबब ! रद्द तिकिटांमधून रेल्वेला सव्वातीन हजार कोटींचा महसूल - Marathi News | Ohh! The total revenue of Rs Three and Quarter thousand crore to Railway from canceled tickets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब ! रद्द तिकिटांमधून रेल्वेला सव्वातीन हजार कोटींचा महसूल

एप्रिल २०१९ पासून अवघ्या सहा महिन्यात देशभरात साडेतीन कोटींहून अधिक तिकिटे रद्द झाली व त्यातून थोडाथोडका नव्हे तर ३ हजार ४२० कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...

धक्कादायक वास्तव : नागपुरात तीन वर्षात आढळले केवळ ९ बालकामगार - Marathi News | Shocking fact: Only 9 child workers were found in Nagpur in three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक वास्तव : नागपुरात तीन वर्षात आढळले केवळ ९ बालकामगार

अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या एका अहवालानुसार गेल्या तीन वर्षात त्यांनी जवळपास ३२४१ आस्थापनांना भेटी दिल्या असून त्यात केवळ ९ बालकामगार आढळून आले आहेत. ...

नागपुरात  कारच्या काळ्या काचांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम  - Marathi News | Police action against black window of cars in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  कारच्या काळ्या काचांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम 

काळ्या फिल्मच्या कारचा उपयोग गुन्हा करण्यासाठी करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ही बाब ध्यानात ठेवून काचांवर गडद फिल्म असलेल्या कारविरुद्ध बुधवारी पोलिसांनी धडक मोहीम राबविली. ...

जाती धर्माच्या नावावर भांडणे आमची संस्कृती नव्हे : माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर - Marathi News | To argue in the name of caste religion is not our culture: Former Justice Vikas Sirpurkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जाती धर्माच्या नावावर भांडणे आमची संस्कृती नव्हे : माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर

नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले. ...