महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. त्यानुसार २९ फेब्रुवारीपासून महापालिकेत पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात आला आहे. ...
पशुपालक शहरातील विविध भागात मोकाट जनावरे सोडून देतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याची गंभीर दखल घेत महापालिकेने आता या पशुपालकांनाच चाप लावण्याची भूमिका घेतली आहे. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने तब्बल ८८१.७१ चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून सात वर्षापूर्वी आलिशान बंगला उभारला. असे असतानाही महापालिकेने या बंगल्यावर आजवर कारवाई केली नाही. ...
फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. ...
३७७ हे कलम हटल्यानंतर समाजात समलैंगिक नागरिकांविषयी कुतुहलासोबतच जी जागृती आली आहे ती ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अधिक विस्तारेल असा विश्वास नागपुरातील एका गे जोडप्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ...
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढलेली प्रतीक्षायादी आणि होळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई व पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तीन दिवस उशीर आढळून आल्यास एक दिवसाची नैमित्तीक रजा कापण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. ...