लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार - Marathi News | The number of Shiv Bhojan centers will increase in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार

राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेस शहरातील सर्व केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद पाहता शहरातील केंद्रसंख्या वाढवण्यात येणार आहे. ...

अन् महापौरांनी गाडी थांबवून केली वाहतूक नियमांची जनजागृती - Marathi News | And the mayor stopped and made awareness of the traffic rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् महापौरांनी गाडी थांबवून केली वाहतूक नियमांची जनजागृती

वाहतूक नियमांची शिस्त लावल्यास रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक जीवाला फायदा आहे. वाहतूक नियमांचे पालन म्हणजे अपघातमुक्ती, असा मंत्र देत महापौर संदीप जोशी यांनी लॉ कॉलेज चौकात स्वत: वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. ...

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क  : पोलीस आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Police alert against violence in Delhi: Police Commissioner directs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क  : पोलीस आयुक्तांचे निर्देश

दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठा ...

डीबीटी रद्द करा : महिला व बाल कल्याण समितीने घेतला ठराव - Marathi News | Cancel DBT: Resolution taken by Women and Child Welfare Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीबीटी रद्द करा : महिला व बाल कल्याण समितीने घेतला ठराव

२०१९-२० या आर्थिक वर्षात ७० टक्के निधी डीबीटी व अन्य कारणाने खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे डीबीटी रद्द करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत घेण्यात आला. ...

जंक फूड दुष्परिणामाच्या विळख्यात लहान मुले : पीयूष गुप्ता - Marathi News | Famous Kids With Side Effects Of Junk Food: Piyush Gupta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जंक फूड दुष्परिणामाच्या विळख्यात लहान मुले : पीयूष गुप्ता

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचे प्रमाण लहान वयातच दिसू लागले आहे. यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन, मुलांना जंक फूडपासून दूर ठेवणे हिताचे आहे, असे मत बालरोगतज्ज्ञ संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पीयूष गुप्ता यांनी येथे व्यक्त केले. ...

नागपुरात पाणी समस्या; नागरिकांची नेहरूनगर झोनपुढे निदर्शने - Marathi News | Water problem in Nagpur; Demonstrations of civilians in front of Nehru Nagar Zone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाणी समस्या; नागरिकांची नेहरूनगर झोनपुढे निदर्शने

बुधवारी नगरसेवक संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात नेहरूनगर झोन क्षेत्रातील बाराखोली निराला सोसायटीतील नागरिक माठ घेऊन नेहरूनगर झोन कार्यालयावर धडकले. जोरदार नारेबाजी करून संताप व्यक्त केला. ...

मनपा कर्मचारी खुर्चीवर; उपस्थिती १०० टक्के - Marathi News | Municipal staff in chair; 100% attendance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा कर्मचारी खुर्चीवर; उपस्थिती १०० टक्के

. एरवी मुख्यालय परिसरात भटकंती करणारे कर्मचारी आता खुर्चीवर असतात. बहुसंख्य विभागाची उपस्थिती ६० टक्केवरून थेट १०० टक्के झाली आहे. ...

हायकोर्ट : दारूमुळे भरपाई नाकारण्याचा निर्णय रद्द - Marathi News | High Court: Decides to deny compensation due to alcohol rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : दारूमुळे भरपाई नाकारण्याचा निर्णय रद्द

रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. ...

थकबाकीदारांना शास्ती माफी नाही : पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची धडक मोहीम - Marathi News | No penalty waiver for dues: NMC strikes for water levy and property tax | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थकबाकीदारांना शास्ती माफी नाही : पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची धडक मोहीम

बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरटॅक्स व पाणीपट्टी वसुलीवर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. घरटॅक्स वसुलीतून २०१९-२० या वर्षात ५३१ कोटींचे तर पाणीपट्टीतून १६६ कोटी वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. ...