RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय कार्यालयाला १८ परीक्षा केंद्रांमध्ये सामूहिक कॉपी झाल्याचा ऑनलाईन अहवाल सादर झाला आहे. ...
२४ तासांपूर्वी उडून गेलेला आफ्रिकन पोपट मानकापूर पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही तासांतच शोधून काढला. ...
अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर वर्धा जिल्ह्यातील सेलू तहसीलदारांनी आतापर्यंत दोनदा दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे दंडाची एकूण रक्कम ४८३ कोटी ६४ लाख ४७ हजार ५५ रुपये झाली आहे. परिणामी अॅफकॉन्सचे धाबे दणाणले आहे. ...
अशातच ‘माणूस एक अन् धर्म दोन’ अशी न्यारी किमया उमरेड (जि. नागपूर) नगर पालिकेत उजेडात आली आहे. ...
मंगळवारी सकाळी मोक्षधाम नजीकच्या सरदार वल्लभभाई पटेल चौकात एका भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली. ...
कार्यादेश झालेली ६२ कोटींची कामे मनपा प्रशासनाने थांबविल्याचा आरोप स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष प्रदीप पोहणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती मिळाल्याने नागपूरने दुसरे स्थान मिळविले आहे. ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याचा तपास सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यास जोरदार विरोध केला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विदर्भ प्रांताचे माजी सहसंघचालक श्रीराम शंकर जोशी (८५) यांचे निधन झाले. ...
अंतिम सुनावणीच्या वेळी विचार केला जाईल, असे स्पष्ट करून प्रतिवादींना यावर येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्यास खंडपीठाने सांगितले होते. यावर आज अजित पवार यांनी विरोध दर्शवत प्रतिज्ञापत्र सादर केले. Irrigation Scam ...