कोरोना विषाणूची दहशत आता सर्वत्र दिसून येत आहे. या रोगाच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असताना त्याच धर्तीवर ‘हॅन्ड सॅनिटायजर’च्या मागणीतही वाढ झाली आहे. ...
महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिला तक्रार विशेष दिवस हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. ...
बुधवारी ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात जगभरातील ‘टॉप’ हजार विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ संपादक मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्च रोजी ते ९८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ...
‘कोरोना’च्या दहशतीचा फटका होळीच्या सणालादेखील बसताना दिसून येत आहे. बाजारांमध्ये ९० टक्के माल ‘मेड इन इंडिया’च दिसून येत आहे. तर मागील वर्षी उरलेला १० टक्के ‘चायनिज’ माल विकण्यासाठी विक्रेत्यांची दमछाक होत आहे. ...