लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus in Nagpur : तो रुग्ण पुन्हा आला पॉझिटिव्ह : २०० वर नमुने प्रलंबित - Marathi News | CoronaVirus in Nagpur: That patient came back positive: 200 pending samples | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : तो रुग्ण पुन्हा आला पॉझिटिव्ह : २०० वर नमुने प्रलंबित

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या नमुन्याची आठ दिवसानंतर तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. १४ दिवसानंतर या रुग्णाचे पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत आज शुक्रवारी पहिल्या टप्प्यात १५ संशयितांचे नमुने तपासण्यात आले. यात सर ...

रहस्यमय आग : नागपूरच्या अजनी वाहतूक कार्यालयातील ३२ गाड्या जळून खाक - Marathi News | Mysterious fire: 32 vehicles burnt down in Nagpur Ajnani Traffic police Office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रहस्यमय आग : नागपूरच्या अजनी वाहतूक कार्यालयातील ३२ गाड्या जळून खाक

अजनी वाहतूक कार्यालय परिसरात ठेवलेल्या ३२ गाड्या आगीमध्ये जळून खाक झाल्या. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली. ...

किराणा दुकानात दारू बनविण्याच्या साहित्याची विक्री - Marathi News | Country made liquor items seized at grocery stores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किराणा दुकानात दारू बनविण्याच्या साहित्याची विक्री

किराणा दुकानाच्या आड हातभट्टीद्वारे दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

नागपुरात कोरोना विषाणू तपासणारे यंत्र पडले बंद - Marathi News | Corona virus testing device not work in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोना विषाणू तपासणारे यंत्र पडले बंद

विदर्भासह छत्तीसगड व मध्य प्रदेशातील कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याची जबाबदारी असलेल्या नागपुरातील मेयोच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र शुक्रवारी अचानक बंद पडले. ...

नागपुरातील गणेश टेकडी मंदिरतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रुपये - Marathi News | Rs 11 lakh for coronas affected by Ganesh hill temple in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गणेश टेकडी मंदिरतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रुपये

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या उपस्थितीत श्री गणेश मंदिर येथे मंदिर प्रशासनातर्फे ११ लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री निधीमध्ये प्रदान करण्यात आला. ...

रामचित्रायण; चैतन्यची अशीही रामभक्ती - Marathi News | Ramamitrayan; Such a devotion of Chitanya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामचित्रायण; चैतन्यची अशीही रामभक्ती

बालपणीच्या उत्तम संस्कारापायी कोणी उत्तम गायक बनतो, कुणी शिक्षणात तरबेच ठरतो, कुणी समाजसेवक बनतो तर कुणी वैज्ञानिक बनतो. बजाजनगरात राहणारा चैतन्य हा रामभक्त आहे. कोरोनाच्या दुष्प्रभावाखाली जात असलेल्या या काळात गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान त्याने दरर ...

सेवाभावी व सामाजिक संस्थांना कांदे १२ ते १५ रुपये किलोने विक्री - Marathi News | Onion sell for social organizations for Rs 12 to 15 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाभावी व सामाजिक संस्थांना कांदे १२ ते १५ रुपये किलोने विक्री

कळमना कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर सेवाभावी संस्थांना १०० टन कांदे १२ ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देणार आहे. ...

राज्याने वाढविला पेट्रोल व डिझेलवर एक रुपया अधिभार - Marathi News | The state has raised a rupee surcharge on petrol and diesel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याने वाढविला पेट्रोल व डिझेलवर एक रुपया अधिभार

राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार १ एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपया अधिभार (सेस) वाढविला आहे. त्यामुळे नागपुरात पेट्रोलचे दर ७६.७८ रुपये आणि डिझेल ६५.७४ रुपयांवर पोहोचले आहे. ...

Corona Virus in Nagpur; दिल्ली प्रवाशांनी नागपुरातील विलगीकरण कक्ष फुल्ल - Marathi News | Delhi travelers fill up separation room in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; दिल्ली प्रवाशांनी नागपुरातील विलगीकरण कक्ष फुल्ल

दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे. ...