लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी :१२० दिवसांपूर्वी आरक्षणाची सुविधा - Marathi News | Good news for train passengers: Reservation facility 120 days in advance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी :१२० दिवसांपूर्वी आरक्षणाची सुविधा

रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ...

नागपुरात सोन्याच्या आमिषाला बळी पडून गमावली आयुष्याची पुंजी - Marathi News | In Nagpur, he lost his life income by falling prey to the lure of gold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सोन्याच्या आमिषाला बळी पडून गमावली आयुष्याची पुंजी

अल्प किमतीत लाखोचे सोने देतो, असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी एका दाम्पत्याची एक लाख रुपयांची रक्कम हडपली. ...

‘समान काम समान वेतन’ची आशा वर्करची मागणी - Marathi News | Asha worker's demand for 'equal work, equal pay' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘समान काम समान वेतन’ची आशा वर्करची मागणी

आशा वर्करच्या हक्कासाठी लढणाऱ्या सी.आय.टी.यू. (सीटू) संघटनेच्या स्थापनेचा शनिवारी ५० वा वर्धापन दिन होता. यानिमित्त आशा वर्करनी समान काम समान वेतन लागू करावे, अशी मागणी करीत आंदोलन केले. ...

स्मार्ट शाळेसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा : शिक्षण सभापतींच्या सूचना - Marathi News | Group education officers should try for smart school: instructions of education chairpersons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट शाळेसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा : शिक्षण सभापतींच्या सूचना

शाळा शहरात असो अथवा ग्रामीण भागात जर शिक्षक व समाज प्रतिनिधी कर्तव्याला जागले तर आनंददायी शाळा निर्माण होत असतात. ही संकल्पना मनात ठेवून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (बीईओ) प्रामुख्याने प्रयत्न करा ...

टोळधाडीमुळे आजवर नागपूर जिल्ह्यात७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Crops on 73 hectares in Nagpur district till date due to locust infestation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोळधाडीमुळे आजवर नागपूर जिल्ह्यात७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा ...

वनामृत प्रकल्पातून २०० महिलांना रोजगार - Marathi News | 200 women employed in Vanamrut project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनामृत प्रकल्पातून २०० महिलांना रोजगार

रामटेक तालुक्यातील ९ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वर्षभरापूर्वी वनामृत प्रकल्प वनविभागाने हाती घेतला आहे. या अंतर्गत २० बचत गटांमधील २०० महिला यात सहभागी झाल्या आहेत. वनउपजातून स्थानिकांना रोजगाराची संधी हा या उपक्रमामागील हेतू आहे. ...

...नको ते पुतना मावशीचे प्रेम; जनतेचा पुळका आणण्याचा उपद्व्याप थांबवा! - Marathi News | ... No, it's Putna's aunt's love! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...नको ते पुतना मावशीचे प्रेम; जनतेचा पुळका आणण्याचा उपद्व्याप थांबवा!

कोरोनाने थैमान घातले असताना लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते कुठे आहेत? ...

तुकाराम मुंढे म्हणतात, आता नागपूरवासियांच्याच हातात लॉकडाऊनची चावी! - Marathi News | Tukaram Mundhe says, now the key to lockdown is in the hands of Nagpurites! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे म्हणतात, आता नागपूरवासियांच्याच हातात लॉकडाऊनची चावी!

सरकारतर्फे जे दिशानिर्देश येतील त्याचे पालन केले जाईल. किती सवलत मिळणार हे शहरातील नागरिकांच्या हातात आहे. जर त्यांनी नियमांचे पालन केले. संक्रमण कमी झाले तर सवलत निश्चित मिळेल, आणि जर दोन्ही झाले नाही तर सवलत देताना अडचणी येतील. ...

... तर बंद होतील नागपूर विभागातील ९० टक्के महाविद्यालये! - Marathi News | ... then 90% of colleges in Nagpur division will be closed! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर बंद होतील नागपूर विभागातील ९० टक्के महाविद्यालये!

शैक्षणिक सत्र २०१०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसह तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण नागपूर विभागातील ९० टक्के तांत्रिक शिक्षा अभ्यासक्रम संचालित करणारे कॉलेजेस बंद होण्याच्या मार्गावर आहे. ...