शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सिव्हिल लाईन्स येथील मॉडर्न शाळेमध्ये इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या २३ विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी व पुढील प्राथमिक शिक्षणाकरिता, त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर परिसरातील अन्य शाळेत (जागा रिक्त असल्यास) प्रवेश दे ...
रेल्वे सुरक्षा दलात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा तीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित जवान राहत असलेली अजनी येथील खोली सील करण्यात आली आहे. ...
महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले. लॉकडाऊनची लिटमस टेस्ट म्हणून जनता कर्फ्यूचा प्रयोग प्रशासनाने केला आणि तो यशस्वीही ठरला. पण सोमवारी जैसे थे अशीच स्थिती शहरात दिसून आली. पुन्हा बाजारपेठा गज ...
आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या नवऱ्याने तिची व तिच्या कथित प्रियकराची चाकू हल्ला करून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना येथे रविवारी रात्री घडली. ...
सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली. ...
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...
दर दिवशी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त रस्त्यावर लावणे शक्य नाही, असे स्पष्ट मत शहर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. ...