लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात चाकूच्या धाकावर निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याला लुटले - Marathi News | In Nagpur, a retired railway officer was robbed at knife point | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चाकूच्या धाकावर निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याला लुटले

चाकूचा धाक दाखवून रेल्वेच्या निवृत्त अधिकाऱ्यांची कार आणि रोख रक्कम असा ११लाखांचा मुद्देमाल पळवून नेणाऱ्या गुंडांच्या अवघ्या चार तासात मुसक्या बांधण्याची कामगिरी बेलतरोडी पोलिसांनी बजावली. ...

एटीएमला सुविधा पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची - Marathi News | The contractor company is responsible for providing the facility to the ATM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएमला सुविधा पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची

एटीएमच्या प्रवेशदारावर सुरक्षा गार्ड ठेवण्याची आणि ग्राहकांना सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची असल्याचे मत बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ...

क्वारंटाईन नियमांमुळे विमान प्रवाशी घटले! - Marathi News | Quarantine rules reduce plane passengers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्वारंटाईन नियमांमुळे विमान प्रवाशी घटले!

कोरोना संसर्गाच्या भीतीने गरजू प्रवासीच विमानाने प्रवास करीत आहेत. अनेकांची रस्ता मार्गाला पसंती आहे. शासनाच्या १४ दिवसाच्या क्वारंटाईनच्या नियमामुळे साधारण प्रवासी नागपुरात येत नसल्याने हवाई प्रवासी एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ...

प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून : तिघांना अटक - Marathi News | Husband's murder committed with the help of boyfriend: Three arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून : तिघांना अटक

पत्नीने तिच्या प्रियकर व त्याच्या चुलत भावाच्या मदतीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा उशीने नाक तोंड दाबून खून केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी आरोपी पत्नीसह अन्य दोघांना अटक केली. ...

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीत दोघांची हत्या - Marathi News | Two killed in Butibori in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीत दोघांची हत्या

‘बर्थ डे पार्टी’साठी नागपूरहून आलेले पाच तरुण बुटीबोरी येथील बसस्थानक चौकात सहज थांबले. त्यांचे बुटीबोरी येथील काही तरुणांशी ‘तू मला ओळखतो काय’ या किरकोळ कारणावरून भांडण झाले. ते विकोपास गेल्याने चाकूहल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर ...

नागपुरात विलगीकरण कक्षातील नागरिकांसाठी तीन महिन्यात जेवणावर ८५ लाख खर्च - Marathi News | In Nagpur, Rs 85 lakh is spent on food for the citizens of the segregation cell in three months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विलगीकरण कक्षातील नागरिकांसाठी तीन महिन्यात जेवणावर ८५ लाख खर्च

एप्रिल ते जून या तीन महिन्यात नागपूर शहरातील विविध विलगीकरण केंद्रांमध्ये जेवणावर ८५ लाख रुपयांचा खर्च झाला. ...

नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचा निर्धार - Marathi News | Decision to make Nagpur Bicycle Capital of India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचा निर्धार

देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे. ...

नागपुरात ब्रॉड गेज मेट्रोची संकल्पना राबविणार - Marathi News | The concept of Broad Gauge Metro will be implemented in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ब्रॉड गेज मेट्रोची संकल्पना राबविणार

पॅसेंजर आणि एक्स्प्रेससाठी ब्रॉडगेज मेट्रो हा योग्य पर्याय होऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...

नागपूर शहरात ५१ फेरीवाले झोन घोषित, पण कागदावरच! - Marathi News | 51 hawker zones declared in Nagpur city, but only on paper! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात ५१ फेरीवाले झोन घोषित, पण कागदावरच!

राज्य शासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये नागपूर शहरातील ५१ क्षेत्र फेरीवाला झोन म्हणून घोषित केले होते. परंतु हा निर्णय कागदावरच आहे. अंमलबजावणी कुठे अडली, असा प्रश्न फेरीवाल्यांना पडला आहे. ...