भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे महाआघाडी सरकारचा कुंभकर्ण रुपी बडग्याचे दहन करण्यात आले. सहाही विधानसभा क्षेत्रात बडग्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. ...
नागपूर शहरात पोळ्याच्या करीला दरवर्षी मारबतीची मिरवणूक निघते. जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. ...
कोरोनाच्या प्रकोपामुळे यावर्षी बाहेर मिरवणुकीत सहभागी होणे अडचणीचे झाले आहे. मात्र बाळगोपालांनी घरीच नंदीला मस्त वेशभूषेत सजवून तान्हा पोळ्याचा आनंद लुटला. ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जाचक आदेशाविरुद्ध नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसी) नेतृत्त्वात विविध व्यापारी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या बंद आंदोलनाला व्यापाऱ्यांच्या १०० टक्के प्रतिसाद मिळाला. ...
आजारी आईचा मृत्यू झाल्यामुळे आपात्कालीन पॅरोल मिळावा याकरिता धोकादायक माओवादी जी. एन. साईबाबाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावली. ...
राज्यात सर्वत्र बंद असलेले जिम सुरू करण्यात यावे अशी मागणी करीत महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी सकाळी संविधान चौकात व्यायाम आंदोलन केले. डंबेल्स उचलून त्यांनी फिटनेससाठी जिम सुरू करण्याची मागणी केली. ...