लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासगीच्या १८७६ खाटांचे मनपाचे स्वप्न भंगणार! - Marathi News | Corporation's dream of 1876 private beds will be shattered! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगीच्या १८७६ खाटांचे मनपाचे स्वप्न भंगणार!

मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिकेने १६ खासगी हॉस्पिटलला पूर्णत: कोविड हॉस्पिटल करण्यास मान्यता दिली. १८७६ खाटा उपलब्ध होणार असल्याचे सांगून आपली पाठही थोपटून घेतली. परंतु गुरुवारी यातील काही ...

आयुक्तांनी आदेश मागे न घेतल्यास बेमुदत संप - Marathi News | Indefinite strike if the commissioner does not withdraw the order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुक्तांनी आदेश मागे न घेतल्यास बेमुदत संप

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाविरूद्ध नागपुरातील विविध व्यापारी संघटनांनी १९ ऑगस्टला बंद पुकारून एकजुटतेचे प्रदर्शन केले. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वात व्यापारी संघटना एकत्रित आल्या आणि आयुक्तांना आदेश मागे घेण्याचे आवाहन केले. ...

नागपुरात सायबर गुन्हेगारांनी प्राध्यापकाला लुटले - Marathi News | In Nagpur, cyber criminals robbed a professor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सायबर गुन्हेगारांनी प्राध्यापकाला लुटले

डेबिट कार्ड सुरू करण्याचे आमिष देऊन सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यापकाच्या खात्यातून एक लाख रुपये उडविल्याची घटना घडली आहे. वंजारी नगर येथील रहिवासी डॉ. विजय कापसे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ...

मृत कोरोना रुग्णावर रहिवासी घाटावरच अंत्यसंस्कार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी - Marathi News | Dead Corona patient cremated at residential ghat: Collector's order issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृत कोरोना रुग्णावर रहिवासी घाटावरच अंत्यसंस्कार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

यापुढे कोरोना रुग्ण मृत झाल्यास तो राहत असलेल्या परिसरातील दहन घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ...

नागपुरात परिचारिका संघटनेचा संपाचा इशारा - Marathi News | Nagpur nurses' strike warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात परिचारिका संघटनेचा संपाचा इशारा

कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून सेवा देत असलेल्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या पत्रकात म्हटले आहे ...

देशात नागपूर १८ वे स्वच्छ शहर; राज्यात पाचवा क्रमांक - Marathi News | Nagpur is the 18th cleanest city in the country; Number five in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात नागपूर १८ वे स्वच्छ शहर; राज्यात पाचवा क्रमांक

केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे शहरांच्या स्वच्छता अभियान स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. नागपूरने ५७ व्या स्थानावरुन झेप घेत १८ वा क्रमांक मिळविला तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. ...

नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता ‘कोविड हॉस्पिटल' - Marathi News | 16 private hospitals in Nagpur now 'Kovid Hospital' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता ‘कोविड हॉस्पिटल'

नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोविड हॉस्पिटल बनले आहेत. या रुग्णालयात १८७६ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले होते. ...

विदर्भाचा पँथर काळाचा पडद्याआड; बबन लव्हात्रे यांचे निधन - Marathi News | Vidarbha's Panther behind the curtain of time; Baban Lavhatre passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचा पँथर काळाचा पडद्याआड; बबन लव्हात्रे यांचे निधन

दलित पँथरचे नेते, दिवंगत राजा ढाले यांचे निकटचे सहकारी, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक बबन लव्हात्रे यांचे बुधवारी निधन झाले. ...

चंद्रपुरात ‘लम्पी’चा ब्लास्ट, ५९ हजार जनावरे बाधित - Marathi News | Blast of 'Lampi' in Chandrapur, 59,000 animals affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपुरात ‘लम्पी’चा ब्लास्ट, ५९ हजार जनावरे बाधित

चंद्रपूर जिल्ह्यात ५९ हजार जनावरे बाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. लम्पी स्किन डिसीजमध्ये हा जिल्हा धोक्याच्या पातळीवर असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...