लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता बार्टीचे अस्तित्वही धोक्यात ? ८० कर्मचारी कपातीचा निर्णय - Marathi News | Is Barti's existence in danger now? Decision to cut 80 employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता बार्टीचे अस्तित्वही धोक्यात ? ८० कर्मचारी कपातीचा निर्णय

Nagpur News सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेले समता प्रतिष्ठान बारळगण्याची तयारी सुरु असतानाच आता स्वायत्त संस्था असलेल्या बार्टीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. ...

राज्यातील भाजप खासदार-आमदार, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल; बिहार यशाचा जल्लोष प्रकरण - Marathi News | BJP MP-MLA, charges filed against activists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील भाजप खासदार-आमदार, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल; बिहार यशाचा जल्लोष प्रकरण

बिहार यशाचा जल्लोष, गर्दी जमविली ...

Nagpur Graduate Constituency; महाविकास आघाडीतर्फे अभिजित वंजारी यांचा अर्ज दाखल  - Marathi News | Abhijit Vanjari's application filed; Happiness among the workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Graduate Constituency; महाविकास आघाडीतर्फे अभिजित वंजारी यांचा अर्ज दाखल 

Election Nagpur News येत्या १ डिसेंबरला होत असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांनी गुरुवारी सकाळी अर्ज दाखल केला. ...

कोरोनामुळे जीवावर उदार झाला रंगकर्मी; कुणी विकतोय खर्रा, कुणी जातोय मजुरीला - Marathi News | The corona made the painter generous to the soul; Someone is selling Kharra, someone is going for wages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनामुळे जीवावर उदार झाला रंगकर्मी; कुणी विकतोय खर्रा, कुणी जातोय मजुरीला

Nagpur News Corona गेले साडेसात महिने रंगभूमी टाळेबंद होती. आता रंगभूमीचे टाळे उघडले असले तरी प्रत्यक्ष काम सुरू व्हायला आणखीन महिने दोन महिने जाणार आहेत. काम सुरू झाल्यावरही उदरनिर्वाह चालेल अशी स्थिती कठीणच आहे. ...

 नागपुरात जल्लोषाच्या नादात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | The fuss of social distance in Nagpur; Crimes against BJP MLAs, MPs and activists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात जल्लोषाच्या नादात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

BJP Nagpur News कोरोना संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून बिहार निवडणूक यशाचा जल्लोष करणाऱ्या भाजपा आमदार, खासदारांसह ६० ते ७० जणांवर गणेशपेठ पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे. ...

अंबाझरीतील अविवेकी पर्यटनावर नियंत्रणच नाही - Marathi News | There is no control over irrational tourism in Ambazari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरीतील अविवेकी पर्यटनावर नियंत्रणच नाही

Nagpur News Ambazari lake अंबाझरी जैवविवधता उद्यानात पर्यटनाच्या नावाखाली अलीकडे मनमौजी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परिणामत: भविष्यात येथील पक्षिवैभव धोक्यात येऊन डोळ्यादेखत नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. ...

आधी दिली परवानगी, आता फटाके फोडू नका असे आवाहन - Marathi News | Permission given earlier, appeal not to crack the firecrackers now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी दिली परवानगी, आता फटाके फोडू नका असे आवाहन

Diwali Nagpur News आधी परवानगी दिली व आता फटाके फोडू नका, असे आवाहन केले आहे. यामुळे फटाके उडवायचे की नाही, तसेच फटाके विकायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. ...

‘हेअर क्रॅक’साठी सतर्क झाली रेल्वेची यंत्रणा - Marathi News | Railway system alerted for 'hair crack' on track | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हेअर क्रॅक’साठी सतर्क झाली रेल्वेची यंत्रणा

Nagpur News Railway track हिवाळ्यात रेल्वे रुळात हेअर क्रॅक येते. वेळीच लक्षात न आल्यास त्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो. त्यासाठी रेल्वेची यंत्रणा सतर्क झाली आहे. ...

फटाके, पाकिटांवर देवीदेवतांचे चित्र; बंदीसाठी सरकार उदासीन - Marathi News | Firecrackers, pictures of deities on packets; Government reluctant to ban | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाके, पाकिटांवर देवीदेवतांचे चित्र; बंदीसाठी सरकार उदासीन

Diwali Nagpur News दिवाळीचा आनंद एकमेकांना वाटून साजरा करायचा असतो. मात्र या आनंदामध्ये मागील अनेक वर्षांपासून अनवधानाने धार्मिक प्रतिमांचे अवमूल्यन सुरू आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधूनही सरकार या प्रकाराविरूद्ध पावले उचलायला तयार नाही. ...