लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
६२ वर्षीय वृद्धाचा ३५ मिनिटांसाठी मृत्यू; डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मरणाला हुलकावणी - Marathi News | 62-year-old dies for 35 minutes; Life again due to doctor's efforts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६२ वर्षीय वृद्धाचा ३५ मिनिटांसाठी मृत्यू; डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मरणाला हुलकावणी

Nagpur News health नागपूर शहरातील ६२ वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा श्वास तब्बल ३५ मिनिटांसाठी बंद पडला होता. या दरम्यान डॉक्टरांनी सतत दिलेला ‘सीपीआर’, विद्युत झटके (शॉक), तातडीने टाकलेले पेसमेकर व अ‍ॅन्जिओप्लास्टीमुळे त्या वृद्धाला ...

महापौर संदीप जोशी आणखी एका संकटात; झाली कोरोनाची लागण - Marathi News | Mayor Sandeep Joshi in another crisis, corona positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर संदीप जोशी आणखी एका संकटात; झाली कोरोनाची लागण

Nagpur News Sandip Joshi विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभवाचा झटका बसलेल्या महापौर संदीप जोशी यांना आणखी एक धक्का बसला आहे. जोशी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ...

नागपुरातून ‘उडान’ फ्लाईटचे संचालन करू शकते ‘फ्लाईबिग’ - Marathi News | Flybig can operate 'Udan' flight from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून ‘उडान’ फ्लाईटचे संचालन करू शकते ‘फ्लाईबिग’

Nagpur News रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस(आरसीएस)अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढच्या वर्षी फ्लाईबिग एअरलाईनची विमानसेवा सुरू होऊ शकते. ...

पर्यावरणपूरक प्रवासाकरिता मेट्रोचा उपयोग करावा - Marathi News | Metro should be used for environmentally friendly travel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरणपूरक प्रवासाकरिता मेट्रोचा उपयोग करावा

Nagpur News नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी महामेट्रोच्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सीताबर्डी इंटरचेंज ते जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनदरम्यान बुधवारी मेट्रोने प्रवास केला. ...

वनव्याप्त क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'शिव पीक रक्षण योजने'चे पाऊल - Marathi News | Steps of 'Shiv Peek Rakshan Yojana' to help farmers in forested areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनव्याप्त क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'शिव पीक रक्षण योजने'चे पाऊल

जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान वन्यप्राण्यांपासून टाळावे,  तसेच  वन्यजीव संघर्षाच्या घटना  टाळता याव्या यासाठी वनविभाग 'शिव पीक रक्षण' ही योजना राबविणार आहे. ...

डेटा बेसच्या आधारे होणार कोरोना लसीचे वितरण - Marathi News | Corona vaccine will be distributed on the basis of data base | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डेटा बेसच्या आधारे होणार कोरोना लसीचे वितरण

Nagpur News corona आरोग्य यंत्रणेने कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आता लवकरच कोरोनाची लस येऊ घातली आहे. ती वितरित करण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. ...

दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याला आव्हान - Marathi News | Challenge to acquit terrorists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याला आव्हान

Court Nagpur News तीन दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले आहे. त्या अपीलवर ११ जानेवारीपासून अंतिम सुनावणी होणार आहे. ...

नागपुरातील पारडी बाजारासाठी ३० कोटींचा निधी - Marathi News | 30 crore fund for Pardi Bazaar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पारडी बाजारासाठी ३० कोटींचा निधी

Nagpur News पारडी येथे अत्याधुनिक बाजार निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यात बाजाराची तीन मजली इमारत राहणार आहे. यातून लहान व्यवसायींना व्यवसायासाठी संधी उपलब्ध होणार आहे. ...

नागपुरात पेट्रोल १०० रुपयांवर जाण्याची शक्यता!  - Marathi News | Petrol likely to go up to Rs 100! in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल १०० रुपयांवर जाण्याची शक्यता! 

Nagpur News petrol कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या लोकांना आता पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर संकट वाटू लागले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पेट्रोल १.३३ रुपये आणि डिझेल १.५४ रुपयांनी महाग झाले आहे. ...