लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील रेस्टाॅरंट रात्री १२ पर्यंत सुरू राहणार; मनपा आयुक्तांचे आदेश जारी - Marathi News | Restaurant in Nagpur will be open till 12 midnight; Order of Municipal Commissioner issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रेस्टाॅरंट रात्री १२ पर्यंत सुरू राहणार; मनपा आयुक्तांचे आदेश जारी

Nagpur News कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाल्याने शहरातील रेस्टाॅरंट आणि भोजनालये रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ...

नागपुरातून इंडिगोची लखनौ, चेन्नई, गोवा विमानसेवा - Marathi News | IndiGo's flights from Nagpur to Lucknow, Chennai, Goa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून इंडिगोची लखनौ, चेन्नई, गोवा विमानसेवा

Nagpur News इंडिगो विमान कंपनी नागपुरातून लखनौ आणि चेन्नईकरिता ३१ ऑक्टोबरपासून विमान सेवा सुरू करीत आहे. ...

दहावीचा २९ टक्के, तर बारावीचा २५.८७ टक्के निकाल; पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित - Marathi News | 29% for 10th and 25.87% for 12th; Results of supplementary examination announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीचा २९ टक्के, तर बारावीचा २५.८७ टक्के निकाल; पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित

Nagpur News राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित झाला. ...

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर खर्च होणार ५० कोटी; पीडब्ल्यूडीने मागविल्या निविदा - Marathi News | 50 crore to be spent on preparation for winter session; Tenders invited by PWD | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर खर्च होणार ५० कोटी; पीडब्ल्यूडीने मागविल्या निविदा

७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर जवळपास ५० कोटी रुपये खर्च होतील. सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)ने यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ...

वसतिगृहे सुरू, खानावळीचे काय? - Marathi News | Hostels on, what about restaurants? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वसतिगृहे सुरू, खानावळीचे काय?

समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खानावळी सुरू करण्याचे अद्याप आदेश नसल्याचा हवाला अधिकारी देत आहेत. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासापेक्षा दोन वेळचे जेवण हा चिंतेचा विषय झाला आहे. ...

सौर ऊर्जेला झटका; आता ५० मेगावॅटसाठीच सबसिडी - Marathi News | Shock to solar energy; Now the subsidy is only for 50 MW | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सौर ऊर्जेला झटका; आता ५० मेगावॅटसाठीच सबसिडी

राज्य सरकारची कंपनी महावितरणने सोलर रुफ टॉपवरून केवळ ५० मेगावॅट क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने त्याकरिता ५०० मेगावॅटला हिरवा झेंडा दिला आहे. ...

मास्क न वापरणाऱ्या ४१ हजार लोकांकडून १.८८ कोटींचा दंड वसूल - Marathi News | 1.88 crore fine collected from 41,000 people who do not wear masks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मास्क न वापरणाऱ्या ४१ हजार लोकांकडून १.८८ कोटींचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरतात. बाजारपेठेतही अशीच परिस्थिती आहे. अशा प्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. ...

कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार? - Marathi News | zp govt employees facing challenges due to inter district transfer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार?

आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ...

नागपुरी संत्रा, माेसंबी निर्यातीचा मार्ग प्रशस्त - Marathi News | icar-ccri Nagpur signs MoU with APEDA Ministry of Commerce & Industry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरी संत्रा, माेसंबी निर्यातीचा मार्ग प्रशस्त

अपेडा आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. ...