लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
समता एक्स्प्रेसच्या बाथरुममध्ये पकडला १० किलो गांजा - Marathi News | 10 kgs of ganja seized from Samta Express toilet at nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समता एक्स्प्रेसच्या बाथरुममध्ये पकडला १० किलो गांजा

समता एक्स्प्रेसच्या एस ५ कोचची तपासणी केली असता गांजासारखा वास येत होता. या कोचमधील बाथरुमची तपासणी केली असता प्लायवूडमध्ये गांजाचे बंडल बेवारस अवस्थेत दिसले. ...

भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह  - Marathi News | The body was found in the trunk of a car bought in the scrap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह 

Crime News :आरोपींनी हत्या करून कारच्या डिकीत मृतदेह लपवला असावा, असा संशय आहे. ...

श्वास माेकळे, पाश माेकळे, भीमजन्माने आकाश माेकळे - Marathi News | dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with enthusiasm nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्वास माेकळे, पाश माेकळे, भीमजन्माने आकाश माेकळे

भीमजयंती म्हणजे नागपूरकरांचा विशेष साेहळा. ते उत्सवमय वातावरण गुरुवारी शहरात सर्वत्र दिसून आले. ...

दाभोळ वीज विकण्यास तयार; पण महावितरणची खरेदीस ना - Marathi News | Electricity is available at Dabhol Power Project but MSEDCL is not ready to buy electricity due to high cost | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाभोळ वीज विकण्यास तयार; पण महावितरणची खरेदीस ना

सध्या महानिर्मितीकडे पुरेसा कोळसा नाही व कोयना प्रकल्पातील पाणी एप्रिलमध्ये संपण्याची शक्यता आहे. ...

मेडिकल प्रवेश घोटाळ्यातील आरोपी डॉ. लोकप्रिय साखरे यांना हायकोर्टाचा दणका - Marathi News | dr. lokpriya sakhare accused in medical scam appeal of cancellation mcoca rejected by high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल प्रवेश घोटाळ्यातील आरोपी डॉ. लोकप्रिय साखरे यांना हायकोर्टाचा दणका

डॉ. साखरे नागपुरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथे सहायक प्राध्यापक आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मकोका कारवाईचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. ...

अगोदर थोपटली पाठ अन् काही तासांतच बत्ती गुल; महावितरणचे पितळ उघडे - Marathi News | The lights went out within a few hours after the statement declared by mahavitaran of of no power cut on the occassion of ambedkar jayanti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगोदर थोपटली पाठ अन् काही तासांतच बत्ती गुल; महावितरणचे पितळ उघडे

या घटनेमुळे ऊर्जा विभागाची चांगलीच पंचाईत झाली असून, ऊर्जा मंत्रालय आणि वीज कंपन्या यांच्यात समन्वय जवळपास संपले असल्याचे यातून दिसून येते. ...

स्वप्नांच्या घराला दरवाढीचा सुरूंग; हजार चौरस फुटांचे घर ५ लाखांनी महागणार - Marathi News | construction material prices increased; a thousand square feet house will cost up to 5 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वप्नांच्या घराला दरवाढीचा सुरूंग; हजार चौरस फुटांचे घर ५ लाखांनी महागणार

कोरोनानंतर घर स्वस्त मिळेल, असे सामान्यांचे स्वप्न आता स्वप्नच ठरणार आहे. ...

केंद्र सरकारकडून कापसावरील आयात शुल्क रद्द, सध्याचे दर स्थिर राहणार - Marathi News | central government scrap import duty on cotton; prices will remain stable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्र सरकारकडून कापसावरील आयात शुल्क रद्द, सध्याचे दर स्थिर राहणार

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत कापसाच्या सध्याच्या दरावर काहीही परिणाम हाेणार नाही. सध्याचे दर स्थिर राहणार असून, दरवाढीची शक्यता कमी झाली आहे. ...

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : संदीप गोडबोलेला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Sandeep Godbole whom involved in sharad pawar residence Silver Oak attack is remanded in police custody till April 16 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : संदीप गोडबोलेला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणाचे धागेदोरे नागपूरशीही जोडले असल्याचा दावा केला होता. ...