लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुसळधार पावसामुळे एस.टी.च्या २०० फेऱ्या रद्द; हजारो प्रवासी हवालदिल - Marathi News | 200 rounds of ST canceled due to torrential rains; Thousands of migrants are in despair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसामुळे एस.टी.च्या २०० फेऱ्या रद्द; हजारो प्रवासी हवालदिल

Nagpur News एस.टी. महामंडळाने नागपूर विभागाच्या विविध मार्गांवरील सुमारे २०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे. ...

वर्गखोलीतील ‘थप्पड की गुंज’ पोहोचली पोलीस ठाण्यापर्यंत - Marathi News | The ‘Thappad Ki Gunj’ in the classroom reached the police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्गखोलीतील ‘थप्पड की गुंज’ पोहोचली पोलीस ठाण्यापर्यंत

Nagpur News गणिताऐवजी क्राफ्टचे पुस्तक काढले, या लहानशा कारणावरून एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने झापड मारल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. ...

मुळात शिंदे सरकार बेकायदेशीर; संजय राऊत यांची नागपुरात टीका - Marathi News | Basically the Shinde government is illegal; Criticism of Sanjay Raut in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुळात शिंदे सरकार बेकायदेशीर; संजय राऊत यांची नागपुरात टीका

Nagpur News मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना ते जर १९ तारखेला शपथ घेत असतील तर ते घटनाबाह्य आणि घटनाद्रोही आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. ...

नागपूर मनपाकडे शरद पवारांचे लक्ष; घेणार पदाधिकाऱ्यांकडून आढावा - Marathi News | Sharad Pawar's attention to Nagpur Municipal Corporation; Review by office bearers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाकडे शरद पवारांचे लक्ष; घेणार पदाधिकाऱ्यांकडून आढावा

Nagpur News राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन होत आहे. ...

"राज्यात सरकार अस्तित्वात नाही; अपात्र असताना मंत्रिपदाची शपथ घेणं हे घटनाबाह्य" - Marathi News | there is no government does not exist in the state, Shiv Sena's Sanjay Raut targets BJP and Eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"राज्यात सरकार अस्तित्वात नाही; अपात्र असताना मंत्रिपदाची शपथ घेणं हे घटनाबाह्य"

मागच्या सरकारने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या जनतेचं हित पाहून घेतलेले निर्णय होते. मात्र विरोधासाठी विरोध म्हणून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे, असे राऊत म्हणाले. ...

“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह! - Marathi News | congress ashish deshmukh likely to write letter to pm narendra modi about india should be 75 different states including vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह!

प्रशांत किशोर यांच्या मदतीने स्वतंत्र विदर्भाची चळवळ अधिक प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे, असे सांगितले जात आहे. ...

समृद्धी महामार्गावरील सर्वात रुंद देशातील पहिला वन्यजीव उन्नत मार्गाचं काम पूर्ण - Marathi News | Work on Samruddhi Highway, the widest in the country, Package 2 Work has been completed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावरील सर्वात रुंद देशातील पहिला वन्यजीव उन्नत मार्गाचं काम पूर्ण

समृद्धी महामार्गामधील सर्वात रुंद आणि देशातील पहिला वन्यजीव उन्नत मार्गाचं काम पूर्ण ...

नागपुरात रक्तरंजित थरार, पेट्रोल पंपावर टोळक्याकडून एकाची हत्या - Marathi News | man murdered by a mob at shankar nagar petrol pump in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रक्तरंजित थरार, पेट्रोल पंपावर टोळक्याकडून एकाची हत्या

शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावरील घटना, खासदाराच्या पुतण्यालाही मारहाण ...

विदर्भात पावसाचा हाहाकार; नागपूर, भंडारा, गाेंदियाला सर्वाधिक फटका, १० नागरिकांचा बळी - Marathi News | heavy rain hits Vidarbha; Nagpur, Bhandara, Gondia were the worst affected, 10 deaths in last 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पावसाचा हाहाकार; नागपूर, भंडारा, गाेंदियाला सर्वाधिक फटका, १० नागरिकांचा बळी

शेकडो गावांचा संपर्क तुटला, हजारो नागरिकांचे स्थलांतर ...