लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरसंघचालकांच्या उपस्थितीत संघ मुख्यालयात फडकला तिरंगा - Marathi News | The Tricolor was hoisted at the Sangh headquarters in the presence of the Sarsangh leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालकांच्या उपस्थितीत संघ मुख्यालयात फडकला तिरंगा

Nagpur News शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल, नागपूर येथील मुख्यालयातही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. ...

घराघरांत... मनामनांत तिरंगा; साडेपाच लाख घरांवर फडकला तिरंगा - Marathi News | In the house... in the mind, the tricolor; The tricolor was hoisted on five and a half lakh houses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराघरांत... मनामनांत तिरंगा; साडेपाच लाख घरांवर फडकला तिरंगा

Nagpur News स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक उत्साही माहौल शहरभर दिसून येत आहे. हातात राष्ट्रध्वज घेऊन तिरंगा यात्रा निघत असून, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमत आहे. ...

तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल - Marathi News | Even if the three parties come together, the BJP will be elected on its own strength- bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल

Nagpur News आगामी काळात तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल एवढी मोठी शक्ती उभारू, असा विश्वास भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला. ...

फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंचा नक्कीच विचार होईल - Marathi News | If Fadnavis goes to the Centre, Bawankules will definitely be considered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंचा नक्कीच विचार होईल

Nagpur News भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पुढे काय काय होऊ शकते, हे समोर दिसतच आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणताच सभागृहात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. ...

जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर...; गडकरींची धमाल बॅटिंग - Marathi News | nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर...; गडकरींची धमाल बॅटिंग

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात भाजपामध्ये खांदेपालट झाला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. ...

नागपुरात निघाली पदयात्रा, फडणवीस अन् गडकरींच्या नेतृत्वात 'हर घर तिरंगा' - Marathi News | Padayatra started in Nagpur, 'Har Ghar Tricolor' led by Fadnavis and Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निघाली पदयात्रा, फडणवीस अन् गडकरींच्या नेतृत्वात 'हर घर तिरंगा'

नागपुर महानगरपालिकातर्फे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...

प्रदेशाध्यक्षपदाबद्दल अभिनंदन करताना गडकरींनी बावनकुळेंना भरवला पेढा - Marathi News | Gadkari congratulated the Bawankules while congratulating them on the post of state president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदेशाध्यक्षपदाबद्दल अभिनंदन करताना गडकरींनी बावनकुळेंना भरवला पेढा

Nagpur News  महाराष्ट्र भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट दिली. ...

नाना पटोले यांना नवीन वकिलासाठी शेवटची संधी; नितीन गडकरी यांच्याविरुद्धचे प्रकरण - Marathi News | Last chance for new lawyer for Nana Patole; Case against Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोले यांना नवीन वकिलासाठी शेवटची संधी; नितीन गडकरी यांच्याविरुद्धचे प्रकरण

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी नवीन वकील नियुक्त करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शेवटची संधी म्हणून तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला. ...

देयके थकल्याने पुरवठादारांचा कचरा गाड्याच उचलून नेण्याचा इशारा - Marathi News | Garbage trucks will pick up by supplier | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देयके थकल्याने पुरवठादारांचा कचरा गाड्याच उचलून नेण्याचा इशारा

Nagpur News वित्त विभागातील गोंधळामुळे कंत्राटदारांची देयके मिळाली नसल्यामुळे पुरवठादारांनी कचरा गाड्याच उचलून नेण्याचा इशारा ग्रामपंचायतीला दिला आहे. ...