लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कळमेश्वर शहर होणार नागपूरचे सॅटेलाइट सिटी ; रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पायाभरणी - Marathi News | Kalmeshwar city to become Nagpur's satellite city; Foundation stone laid for railway flyover work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमेश्वर शहर होणार नागपूरचे सॅटेलाइट सिटी ; रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पायाभरणी

Nagpur : कळमेश्वर शहरातील लेवल क्रॉसिंग क्रमांक २८९ वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या तसेच वनटाइम इम्प्रुव्हमेंट अंतर्गत कळमेश्वरमधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा या प्रकल्पांची पायाभरणी शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाली. ...

राज्य सरकारच्या अल्पसंख्याक कर्ज योजनेची अंमलबजावणी थांबली; बेरोजगारांनी जायचे कोठे ? - Marathi News | Implementation of the state government's minority loan scheme has been halted; Where should the unemployed go? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य सरकारच्या अल्पसंख्याक कर्ज योजनेची अंमलबजावणी थांबली; बेरोजगारांनी जायचे कोठे ?

Nagpur : अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार युवकांना व्यवसाय सुरू करता यावा, याकरिता राज्य सरकारने २०२३ मध्ये मुदत कर्ज योजना सुरू केली. ...

यवतमाळातील 'त्या' हत्याकांडातील आठही आरोपींची जन्मठेप कायम; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Life imprisonment of all eight accused in 'that' Yavatmal murder case upheld; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळातील 'त्या' हत्याकांडातील आठही आरोपींची जन्मठेप कायम; हायकोर्टाचा निर्णय

Yavatmal : सत्र न्यायालयाने आरोपींना हत्येच्या कटाकरिता जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. ...

‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा - Marathi News | Bawankule's steps back on the issue of 'mobile surveillance', claims to have spoken about WhatsApp groups | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा

Nagpur : माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आमच्या कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सअप ग्रुप्सवर येणाऱ्या कमेंट्सवर लक्ष ठेवण्यात येते. पक्षाचे व्हाट्सअप ग्रुप आहेत त्यावर कार्यकर्ते असतात. ...

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..." - Marathi News | All your WhatsApp groups have been put under surveillance, I am keeping an eye on them - BJP leader Chandrashekhar Bawankule to party workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."

कोणत्या ग्रुपवर कोण काय मेसेज टाकतो, कोण काय बोलतो हे माझ्या वॉर रूम दररोज पाहतो. माझे इंटेलिजन्स तगडे आहे. पूर्ण माहिती आपल्याला मिळते, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखविले.  ...

Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या... - Marathi News | Diwali was the best time for e-KYC of Ladki Bahin Yojana...; youth made in 10 minutes time for each, Wife, Mother and relatives... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्या

Ladki Bahin Yojana e-KYC update: लाडक्या बहिणीच्या ई केवायसीसाठी वेबसाईटवर खूप ट्रॅफिक असल्याचे मेसेज दाखविले जात होते. यामुळे अनेकींना दिवस-दिवस प्रयत्न करूनही ई केवायसी काही करता आलेली नाही. ...

२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक  - Marathi News | 223 acres of land for solar defense and aerospace cm devendra fadnavis said investment that will give new wings to the industrial future | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 

प्रकल्पाच्या जागेची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसडीएएल’चे संस्थापक अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना प्रदान केली. ...

भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis said samruddhi highway expansion tender cancelled due to lack of land acquisition and changes in shaktipith mahamarg plan possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस

शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले. ...

Special Train: आज नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर स्पेशल ट्रेन! - Marathi News | Nagpur to Mumbai, Pune to Nagpur Special Trains to Ease Festive Crowd; Check Routes and Halts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Special Train: आज नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर स्पेशल ट्रेन!

Mumbai- Nagpur Special Train: दिवाळी आणि छटपूजेसाठी येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेऊन स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहे. ...