Nagpur News मेयो, मेडिकलमध्ये सोमवारी सायंकाळी बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन आल्यानंतर दोन तास प्रचंड खळबळ उडाली. बॉम्बच्या भितीने मेयोत दाखल असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरले होते. ...
Nagpur News सात महिन्यांपासून बंद असलेली एअर इंडियाची रात्रीची नागपूर-मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचे प्रवासी सकाळी मुंबईला पोहोचून रात्रीपर्यंत नागपुरात परत येऊ शकतील. ही सेवा १८ मार्चपासून सुरू होणार आहे. ...
३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कुमार विश्वास जेव्हा उद्घाटन समारंभाला हजर राहिले. तेव्हा उपस्थित श्रोत्यांना एक वेगळा आनंद झाला होता. ...
Nagpur News ४७ वर्षांपूर्वी बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याची सेवा लाभ मिळण्याची मागणी विचारात घेण्यासाठी अतिरिक्त कामगार आयुक्तांनी कामगार न्यायालयाला सादर केलेला संदर्भ व संबंधित आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द ...
Nagpur News सद्य:स्थितीत विद्यार्थी सराव परीक्षा आणि अभ्यासात व्यस्त आहेत. अशा स्थितीत काेणताही व्यत्यय त्यांच्या अभ्यासावर परिणाम करू शकताे. असे असताना फेरीवाल्यांच्या भाेंग्यांच्या ध्वनी प्रदूषणाने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
Nagpur News जगप्रसिद्ध भारतीय व्यावसायिक गौतम अदानी यांच्याविरुद्धची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी पहिल्याच सुनावणीनंतर फेटाळून लावली. ...
Nagpur News जानेवारी ते डिसेंबर २०२२ या १२ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात तब्बल ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले आहे. ई-चलान पाठविल्यानंतर ते न भरल्यास संबंधित वाहनचालकाला समन्स पाठविण्यात येत असून, त्यांना लोकअदालतीला हजर ...
Nagpur News बाबासाहेबांचे साहित्य कोरियन भाषेत भाषांतरित करण्यात येत असल्याची माहिती कोरियन ट्रेडिशनल मेडिसीन असोसिएशनचे अध्यक्ष आणि कोरियन धम्म व मेडिसीन मास्टर डॉ. हांग जिनयू यांनी दिली. ...