लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जेईई मेन्समध्ये निकुंज वसयानी शहरात टाॅपर; प्रनिश दुसरा, साेहम तिसरा - Marathi News | Tapper in Nikunj Vasyani City in JEE Mains; Pranish second, Saeham third | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेईई मेन्समध्ये निकुंज वसयानी शहरात टाॅपर; प्रनिश दुसरा, साेहम तिसरा

Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (एनटीए)ने मंगळवारी जेईई मेन्सच्या प्रथम सत्राचे निकाल जाहीर केले. यामध्ये निकुंज वसयानी या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुण प्राप्त करीत शहरात टॉप केले आहे. ...

दारूच्या वादातून तरुणाची हत्या; आराेपीचा शाेध सुरू : काटाेल शहरातील घटना - Marathi News | Youth killed over alcohol dispute; investigation begins: incident in Katyal town | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूच्या वादातून तरुणाची हत्या; आराेपीचा शाेध सुरू : काटाेल शहरातील घटना

पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला जखमी आवस्थेत शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. ...

दीक्षाभूमीवर माता रमाईच्या पुतळ्याचे अनावरण - Marathi News | Mata Ramai statue unveiled at Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर माता रमाईच्या पुतळ्याचे अनावरण

Nagpur News महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा दीक्षाभूमीवर उभारण्यात आला. मंगळवारी रमाई जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ...

मेयो रुग्णालयातील परिचारिका संपावर; कामाचा भार वाढल्याचा निषेध - Marathi News | Mayo Hospital Nurses Strike; Objection to increased work load | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो रुग्णालयातील परिचारिका संपावर; कामाचा भार वाढल्याचा निषेध

Nagpur News रुग्णांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याने मेयो रुग्णालयातील परिचारिकांनी मंगळवारी एक दिवसाचा संप केला. ...

धावत्या ट्रेनमध्ये चढणे जिवावर बेतले; मुलींदेखत महिलेवर काळाची झडप - Marathi News | Boarding a running train was desperate; The time has come on Mulindekhat woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनमध्ये चढणे जिवावर बेतले; मुलींदेखत महिलेवर काळाची झडप

Nagpur News बंगळुरू येथून पतीचा निरोप घेऊन दोन मुलींसह बिहारकडे निघालेल्या एका महिलेवर काळाने झडप घातली. येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर मंगळवारी सकाळी १०:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ...

पटोले-थोरात वादात केदारांची उडी; १५ ला मुंबईच्या बैठकीत भूमिका मांडणार - Marathi News | Kedar's jump in Patole-Thorat controversy; We will present our position in the Mumbai meeting on 15th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटोले-थोरात वादात केदारांची उडी; १५ ला मुंबईच्या बैठकीत भूमिका मांडणार

Nagpur News काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुरु असलेल्या राजकीय वादात आता माजी मंत्री सुनील केदार यांनी उडी घेत थोरात यांनी पाठराखण केली आहे. ...

व्यवसायाच्या वादातून वैदूचा खून; पंचधार शिवारात आढळला मृतदेह, तिघे ताब्यात - Marathi News | In Nagpur Vaidu's murder over a business dispute; Dead body found in Panchdhar Shivar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यवसायाच्या वादातून वैदूचा खून; पंचधार शिवारात आढळला मृतदेह, तिघे ताब्यात

तीन आराेपी पाेलिसांच्या ताब्यात ...

लोणार सरोवरासाठी ३६९ कोटी कसे दिले जाणार? सरकारला १५ फेब्रुवारीपर्यंत मागितले उत्तर - Marathi News | How will 369 crores be paid for Lonar lake? The government has been asked to reply by February 15 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवरासाठी ३६९ कोटी कसे दिले जाणार? सरकारला १५ फेब्रुवारीपर्यंत मागितले उत्तर

Nagpur News बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन व विकासाकरिता मंजूर ३६९ कोटी रुपये कसे वाटप केले जाणार, यावर येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत ...

शरद पवार १२ फेब्रुवारी रोजी सेवाग्रामच्या बापू कुटीत - Marathi News | Sharad Pawar at Bapu Kuti of Sevagram on February 12 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार १२ फेब्रुवारी रोजी सेवाग्रामच्या बापू कुटीत

Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १२ फेब्रुवारी रोजी सेवाग्राम येथील बापू कुटीत दर्शनासाठी येत आहेत. सेवाग्राम आश्रमालगतच विदर्भातील एनजीओंच्या प्रतिनिधींची एक परिषद होत आहे. तीत पवार उपस्थित राहून प्रतिनिधींशी संवाद ...