लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना ‘वारी’! - Marathi News | Corona 'Wari'! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोरोना ‘वारी’!

दत्ताप्पाकडून घेतलेले हात उसने पैसे द्यावे लागू नयेत म्हणून सदाभाऊंनी कोरोनाचा आधार घेतला; पण  ही थाप त्यांच्या चांगलीच अंगाशी आली! ...

‘तालयोगी’ पं. सुरेश तळवलकर - Marathi News | ‘Talayogi’ Pt. Suresh Talwalkar.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘तालयोगी’ पं. सुरेश तळवलकर

पं. सुरेश तळवलकर यांची सर्जनशीलता,  बुद्धिमत्ता, कार्यशक्ती सारेच अलौकिक आहे. ते तबलानिपुण तर आहेतच; पण एक ऊर्जावंत गुरु व  एक रसिक संगीततज्ज्ञ भाष्यकार आहेत. कलाकार म्हणून ते अतिशय मोठे आहेत. तरीही त्यांच्याभोवती अहंमन्यतेचे वलय  जराही अनुभवास येत न ...

बोगस बियाण्यांचे दृष्टचक्र कधी थांबणार? - Marathi News | When will stop the cycle of bogus seeds ? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बोगस बियाण्यांचे दृष्टचक्र कधी थांबणार?

कष्टाचे थोडीतरी जाणीव ठेवून कंपन्यांनी शेतकºयांची पिळवणूक थांबवली पाहिजे. ...

जाहिरातीतला संदेश- दुधारी तलवार! - Marathi News | Message from the Advertisement.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :जाहिरातीतला संदेश- दुधारी तलवार!

जाहिरात लोकांच्या निर्णयक्षमतेवर  प्रचंड मोठा परिणाम करते. शिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं आणि आपलं  वेगळेपण ठसवण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे. पण जाहिरात ही दुधारी तलवार आहे.  सृजनशीलता आणि विवेक सांभाळला तर  यशाची खात्री, नाहीतर लोक पाठ फिरवतात. ...

आषाढी एकादशी : संत सावता माऊलींच्या विचारांची पेरणी, पांडुरंगाच्या भक्तीची नवी पायाभरणी..!!  - Marathi News | Ashadhi Ekadashi : Let's set a new standard of Panduranga's devotion before the world | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आषाढी एकादशी : संत सावता माऊलींच्या विचारांची पेरणी, पांडुरंगाच्या भक्तीची नवी पायाभरणी..!! 

''आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्याची भावना वारकरी, भाविकांची असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शासनाने पायी वारीवर निर्बंध आणले आहेत. मात्र या निबंर्धातही प्रत्येक वारकरी, भाविक संत सावता माळी यांच्याप्रमाणे एक ...

 देऊळ बंद- यंदाच्या न होणार्‍या आषाढी वारीतील अ(न)र्थकारणाची कहाणी. - Marathi News | The sad story of this year's Ashadhi wari | Latest manthan News at Lokmat.com

मंथन : देऊळ बंद- यंदाच्या न होणार्‍या आषाढी वारीतील अ(न)र्थकारणाची कहाणी.

‘विठ्ठल’ हा गरिबांचा देव. मात्र या देवाची ‘पंढरी’  व्यावसायिकांसाठी सुवर्णनगरीच! दोन जोड कपडे घेऊन निघालेले वारकरी दरवर्षी आषाढीला शंभर कोटींपेक्षाही अधिक उलाढाल घडवतात. ..यंदा मात्र सारंच उरफाटं! ...

अपने अंदर झांके.. - फार नाही, रोज दहा मिनिटं काढा.. तेवढंही पुरेसं आहे! - Marathi News | Look inside yourself... - tells an Indian spiritual leader Shri Shri Ravi Shankar.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अपने अंदर झांके.. - फार नाही, रोज दहा मिनिटं काढा.. तेवढंही पुरेसं आहे!

लॉकडाऊनने मानसिक स्वास्थ्याचे लचके तोडले आहेत, हे खरंच! पण किती औषधं घ्याल डिप्रेशनवर? किती काळ घ्याल?  आणि किती जणांना औषधं देत राहाल? ही तात्पुरती मलमपट्टी आहे. मनाच्या दुखण्यावर औषध एकच :  स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची हिंमत कमावणं!..  आणि त्यासा ...

..'फेअर' इनफ! - एका बदलाची सुरुवात... - Marathi News | ..'Fair' enough! - The deep-rooted apartheid in the society will not be erased easily, but this is definitely the beginning of a change !! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :..'फेअर' इनफ! - एका बदलाची सुरुवात...

 ‘फेअर अँण्ड लव्हली’ या आघाडीच्या ब्रॅण्डने आपल्या नावातून ‘फेअर’ हा एक शब्द पुसला, म्हणून लगेच समाजात खोल रुजलेला रंगभेद पुसला जाणार नाही, हे तर खरंच !.. पण ही एका बदलाची सुरुवात नक्कीच आहे!! ...

मातीचं ऋण - डॉ. रतन लाल - Marathi News | Dr. Ratan Lal- A renowned agricultural researcher of Indian origin, Dr. Ratan Lal recently received the prestigious 'World Food Prize'... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मातीचं ऋण - डॉ. रतन लाल

कृषी संशोधक डॉ. रतन लाल आयुष्यभर मातीच्या श्वासासोबत जगले. मातीच्याच माध्यमातून अब्जावधी लोकांचं आयुष्य त्यांनी सुकर केलं. ते म्हणतात, ‘मातीकडून आजवर आपण फक्त ओरबाडलं. मातीचं ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे. मातीला जगवलं, तरच आपण जगणार आहोत. खरं तर तीच ...