नोटाबंदीमुळे रांगेत 200 लोकांचा मृत्यू झाल्याचा मला त्रास झाला आहे. मला नोटाबंदीचा फटका किती बसला आहे, हे तुम्हाला 23 तारखेला कळेल असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. ...
इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसे प्रचारत मागे राहिले आहेत. त्यामुळे प्रचारात उशिराने एन्ट्री करुन राज ठाकरे कशाप्रकारे बाजी घणाघात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...