लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलखावेगळा अतुलनीय ‘शिवाजी’! - Marathi News | Multiplicity of 'Shivaji'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलखावेगळा अतुलनीय ‘शिवाजी’!

शिवाजी महाराजांचे चरित्र आजपर्यंत अनेकांनी रेखाटले; पण या सर्व शिवचरित्र वाङ्मयात कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेला चरित्रग्रंथ सर्वांहून वेगळ्या स्वरूपाचा आहे. ...

माझ्या मनातले शिवस्मारक - Marathi News | Shiva memorial in my heart | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या मनातले शिवस्मारक

प्रागैतिहासिक वास्तू, कोणत्याही देशासाठी सार्वजनिक ठेवा असतात. स्मारके भूतकाळ व भविष्यकाळातील दुवा साधण्याचे व पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शकाचे काम करतात. ...

२३ तारखेला औकात दाखवू - Marathi News | Show the date on date 23 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२३ तारखेला औकात दाखवू

शिवसेना आणि शिवसैनिकांनी गेली पन्नास वर्षे अहोरात्र मुंबई सेवा करुनच मुंबई जिंकली आहे. तुमच्यासारख्या प्रचारसभा घेऊन जिंकली नाही. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक कंटाळले ...

निवडणुकीत कोट्यवधी, मग देश ‘कॅशलेस’ कसा? - Marathi News | Hundreds of millions of elections, then how is the country cashless? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत कोट्यवधी, मग देश ‘कॅशलेस’ कसा?

आजघडीला भाजपा निवडणुकीत कोट्यवधी रुपये ओतत आहे. मग भारत कॅशलेस कसा? थापा मारण्यासही काही मर्यादा असतात. मागील २५ वर्षांत युती राहून या पक्षांनी काय केले? ...

२२ वर्षे पारदर्शकता कुठे होती? - Marathi News | Where was the transparency for 22 years? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२२ वर्षे पारदर्शकता कुठे होती?

आमच्या खेड्यापाड्यातही मुंबई इतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्ष शिवसेना भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ मिळून सगळ खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षात कुठे गेली होती तुमची पारदर्शकता ? ...

मुंबईत १७ अतिसंवेदनशील केंद्रे - Marathi News | 17 susceptible centers in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत १७ अतिसंवेदनशील केंद्रे

सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले असल्याने मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २५ वर्षांची युती तुटल्यामुळे अनेक ...

शेगावात उसळला भक्तीसागर ! - Marathi News | Shakhata bhakatisagar bhakasagar! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेगावात उसळला भक्तीसागर !

‘श्रीं’ चा १३९ वा प्रकटदिन महोत्सव; १हजार ३५६ भजनी दिंड्याचा सहभाग. ...

तेलंगणात कामासाठी गेलेला बोबन बेपत्ता - Marathi News | Bobbon missing for work in Telangana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेलंगणात कामासाठी गेलेला बोबन बेपत्ता

सुधागड तालुक्यातील मुळशी कातकरवाडीतील बोबन (बबन)शंकऱ्या हिलम हा तेलंगण राज्यातील बोरगाव चौक येथील कोळसाभट्टीवर पत्नी व मुलासह कामाला गेला होता. ...

कार्यालयीन दप्तर सादर न करणारे तीन ग्रामसेवक तुरुंगात! - Marathi News | Three gramsevak prisoners not presenting official stamps! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यालयीन दप्तर सादर न करणारे तीन ग्रामसेवक तुरुंगात!

वाशिम जिल्हाधिकार्‍यांचे आदेश; तिघे फरार. ...