लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
BMC ELECTION RESULT : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी - Marathi News | BMC ELECTION RESULT: Raj-Uddhas will not come together - Manohar Joshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी

शिवसेनेच्या विजयाचा दावा करतानाच ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अशक्य आहे कारण ते एकत्र येणार नाहीत, असे मनोहर जोशी म्हणालेत. ...

TMC ELECTION RESULT : शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या मुलाचा पराभव - Marathi News | TMC ELECTION RESULT: The defeat of Shivsena MLA Subhash Bhoir's son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :TMC ELECTION RESULT : शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या मुलाचा पराभव

ठाण्यात शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांनी धक्का दिला आहे. बाबाजी पाटील यांनी आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईर यांचा पराभव केला आहे. ...

BMC ELECTION RESULT : शिवसेनेचे बंडखोर सुधीर मोरेंच्या वहिनीचा विजय - Marathi News | BMC ELECTION RESULT: Victory of Shivsena's rebel Sudhir Moreain's wife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT : शिवसेनेचे बंडखोर सुधीर मोरेंच्या वहिनीचा विजय

मुंबई महानगर पालिकेसाठी वार्ड क्रमांक 123 मधून वहिनीला उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेचे विभाग प्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती ...

BMC ELECTION RESULT : भाजपाच्या आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार पराभूत - Marathi News | BMC ELECTION RESULT: BJP's Ashish Shelar's brother Vinod Shelar defeats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT : भाजपाच्या आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार पराभूत

आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर यांनी विनोद शेलार यांना पराभूत केले आहे. ...

BMC ELECTION RESULT - 'कोण आला रे, कोण आला' शिवसेनेचा वाघ आला - Marathi News | BMC ELECTION RESULT - 'Who got it, who got it' Shiv Sena's tiger came | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT - 'कोण आला रे, कोण आला' शिवसेनेचा वाघ आला

'कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला' या गाण्याच्या ओळी आज मुंबईत सर्वत्र ऐकू येत आहेत. ...

BMC ELECTION RESULT : मुंबईत या दिग्गजांना मतदारांचा दे धक्का - Marathi News | BMC ELECTION RESULT: Voters push the veterans in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT : मुंबईत या दिग्गजांना मतदारांचा दे धक्का

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तगड्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. ...

BMC ELECTION RESULT : मुंबईत या दिग्गजांना मतदारांचा दे धक्का - Marathi News | BMC ELECTION RESULT: Voters push the veterans in Mumbai | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT : मुंबईत या दिग्गजांना मतदारांचा दे धक्का

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तगड्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. ...

BMC ELECTION RESULT - संजय निरुपमांनी दिला काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | BMC ELECTION RESULT - Congress resigns as Congress president by giving Sanjay Nirupam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT - संजय निरुपमांनी दिला काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे ...

BMC ELECTION RESULT - काँग्रेसच्या पराभवाला संजय निरुपम जबाबदार- नारायण राणे - Marathi News | BMC ELECTION RESULT - Sanjay Nirupam responsible for the defeat of Congress - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT - काँग्रेसच्या पराभवाला संजय निरुपम जबाबदार- नारायण राणे

मुंबई महापालिका निवडणुकीचे कल हाती यायला सुरुवात झाल्यानं राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...