आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणातून वडिलाने तिच्या प्रियकराच्या बहिणीची हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पित्याला अटक केली आहे. ...
न्यायवैद्यक हा न्यायपालिकेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. कमी खात्री दर, प्रलंबित खटले आणि खटल्यांच्या निकालासाठी लागणारा कालावधी या तीन मुख्य समस्या सध्या न्यायपालिकेसमोर आहेत ...
अटीतटीच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलाशक्ती पुन्हा उजळून निघाली आहे. आरक्षण असलेल्या ११४ जागांव्यतिरिक्त १२ खुल्या प्रवर्गांतून पुरुष उमेदवारांना मागे टाकत ...
दक्षिण मुंबईतील मराठीबहुल मानल्या जाणाऱ्या वरळी, लालबाग, परळ आणि शिवडीमध्ये एकहाती सत्ता मिळवत शिवसेनेने ‘वाघ एकला राजा’ असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे ...
अॅण्टॉप हिल, सायन कोळीवाडा, वडाळा अशा ११ प्रभाग असलेल्या एफ उत्तर विभागात शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसने आपापल्या जागा राखल्या आहेत़ या मतदारसंघातील भाजपाचे ...
मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा वांद्रे पूर्व ते सांताक्रुझ पूर्व या एच ईस्ट वॉर्डमध्ये शिवसेनेने डबल धमाका केला. गेल्या पालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा सेनेच्या विजयी ...