भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानी ब्रँडच्या वस्तूंच्या विक्रीला विरोध दर्शविला आहे. ...
तुम्हाला एखाद्या विदेशी तरुणीची ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आली आहे का? जर असे असेल तर जरा जपून... सध्या विदेशी तरुणींच्या नावाने ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठवून अनेकांना लाखोंचा चुना लावणारी टोळी सक्रिय आहे ...
गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत ...
मंगरुळपीर- इतर मागास प्रवर्गातून आधी प्रतीक्षा यादीत आणि नंतर अंतिम निवड यादीत समाविष्ट होऊनही पोलीस प्रशासनाच्या चुकीमुळे एका तरुणाला नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ...
लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण निच्छित करून तसे मृत्यू यंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरढी यांचा उतारा ...