लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी सेनेची गांधीगिरी - Marathi News | Senchi Gandhigiri to discipline the autorickshaw drivers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी सेनेची गांधीगिरी

आॅटोरिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा करून शिवसेनेने सोमवारी रेल्वे स्थानकावर गांधीगिरी केली. ...

हरित लवादाचा ९५ कोटींचा दंड कायम - Marathi News | The penalty of Rs.55 crores of green fines continued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरित लवादाचा ९५ कोटींचा दंड कायम

राष्ट्रीय हरित लवादाने स्थानिक स्वराज्य संस्था, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि एमआयडीसी यांना ९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता ...

वडपाडा धबधब्यावर पर्यटकांचा पूर - Marathi News | Vadpada waterfall floods tourists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडपाडा धबधब्यावर पर्यटकांचा पूर

मुबलक पाऊस पडत असून डोंगराळ भागात पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे कोसळत असतात ...

लक्षात ठेवा, गाठ शिवसेनेशी आहे - Marathi News | Remember, the fort is with Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लक्षात ठेवा, गाठ शिवसेनेशी आहे

बेकायदा बांधकामप्रकरणी २००२ मध्ये २० हजाराची लाच घेताना पकडलेले महाशय जेलमध्ये होते. ...

काष्ठ आगाराची संरक्षक भिंत महिनाभरात कोसळली - Marathi News | The guard wall of the woodwork collapsed in a month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काष्ठ आगाराची संरक्षक भिंत महिनाभरात कोसळली

कोट्यवधी रुपयांच्या लाकडाचा साठा असणाऱ्या वनविभागाच्या काष्ठ विक्री आगाराची सरंक्षक भिंत ऐन पावसाळ्यात कोसळली ...

मोखाड्यात आदिवासी जमीनविक्रीचा घोटाळा - Marathi News | Tribal land scam scam in Mokhada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोखाड्यात आदिवासी जमीनविक्रीचा घोटाळा

आदीवासीची २९ एकर जमीन आदीवासी नसलेल्या नाशिकच्या गिरीष खुशालचंद्र पोद्दार या बिल्डरने सगळे कायदे धाब्यावर बसवून खरेदी केली आहे ...

अनधिकृत बांधकामे तोडण्यातही घोटाळा - Marathi News | Scam breaking even unauthorized constructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत बांधकामे तोडण्यातही घोटाळा

ठेकेदाराला महापालिकेने दिलेली रक्कम संबंधित बांधकामाच्या मालकाकडून वसूलच केली जात नसल्याचा ठपका लेखापरिक्षण अहवालात ठेवण्यात आला ...

माणगाव-भादाव पूल मोडकळीस - Marathi News | Mangaon-Bhadav Pool Breakthrough | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणगाव-भादाव पूल मोडकळीस

माणगाव काळ नदीवर वसलेला भादावचा पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल १९७० मध्ये काळ प्रकल्पाने बांधला. ...

कोळी बांधवांना आश्वासने नको - Marathi News | Koli brothers do not have promises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळी बांधवांना आश्वासने नको

सर्वच राजकीय पक्ष निवडणूक आल्यानंतर कोळी बांधवांना फक्त आश्वासने देतात, हेच आजपर्यंत पाहत आलो आहोत. ...