- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Maharashtra (Marathi News)
राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण काम असल्याचे मत तरुण भारत संघाचे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. ...

![काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना अटक - Marathi News | Congress MLA Nitesh Rane arrested | Latest maharashtra News at Lokmat.com काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना अटक - Marathi News | Congress MLA Nitesh Rane arrested | Latest maharashtra News at Lokmat.com]()
मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलनप्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे. ...
![दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ - संजय राऊत - Marathi News | The time to show 56-inch chest to the terrorists - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ - संजय राऊत - Marathi News | The time to show 56-inch chest to the terrorists - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com]()
अमरनाथमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा दिल्लीच्या मजबूत आणि हिंमतबाज सरकावर हल्ला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत बोलले आहेत. ...
![ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांचं निधन - Marathi News | Veteran cartoonist Mangesh Tendulkar died | Latest pune News at Lokmat.com ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांचं निधन - Marathi News | Veteran cartoonist Mangesh Tendulkar died | Latest pune News at Lokmat.com]()
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले आहे. ...
![ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांचं निधन - Marathi News | Veteran cartoonist Mangesh Tendulkar died | Latest pune Photos at Lokmat.com ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांचं निधन - Marathi News | Veteran cartoonist Mangesh Tendulkar died | Latest pune Photos at Lokmat.com]()
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले आहे. ...
![नागपूर बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश - Marathi News | Achieving all the bodies in the Nagpur boat crash-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com नागपूर बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश - Marathi News | Achieving all the bodies in the Nagpur boat crash-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com]()
![नागपूर बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश - Marathi News | Achieving all the bodies in the Nagpur boat crash | Latest maharashtra News at Lokmat.com नागपूर बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश - Marathi News | Achieving all the bodies in the Nagpur boat crash | Latest maharashtra News at Lokmat.com]()
ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 10 - नागपूरमधील वेणा जलाशयात बोट उलटल्याने बुडालेल्या आठही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ... ...
![आज ‘लोकमत वॉटर समिट २०१७’ - Marathi News | Today, 'Lokmat Water Summit 2017' | Latest maharashtra News at Lokmat.com आज ‘लोकमत वॉटर समिट २०१७’ - Marathi News | Today, 'Lokmat Water Summit 2017' | Latest maharashtra News at Lokmat.com]()
लोकमत समूहा’तर्फे मंगळवार, ११ जुलै रोजी ‘लोकमत वॉटर समिट २०१७’चे आयोजन करण्यात आले ...
![हजारो बीअर बार बंद, तरीही उत्पन्नात वाढ! - Marathi News | Thousands of beer bars are closed, still the income increase! | Latest maharashtra News at Lokmat.com हजारो बीअर बार बंद, तरीही उत्पन्नात वाढ! - Marathi News | Thousands of beer bars are closed, still the income increase! | Latest maharashtra News at Lokmat.com]()
दारू दुकाने बंद झाली असली तरी राज्य शासनाचे उत्पादन शुल्कापासूनचे उत्पन्न कमी न होता वाढल्याची बाब समोर आली आहे. ...
![पाच दिवसांच्या आठवड्याला महासंघाचा विरोध - Marathi News | Conflicts of the Federation on a five-day week | Latest maharashtra News at Lokmat.com पाच दिवसांच्या आठवड्याला महासंघाचा विरोध - Marathi News | Conflicts of the Federation on a five-day week | Latest maharashtra News at Lokmat.com]()
पाच दिवसांचा आठवडा करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने विरोध दर्शवला आहे. ...