लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनावरांच्या वाहनात महिलांना कोंबले - Marathi News | In the vehicles of the animals, | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनावरांच्या वाहनात महिलांना कोंबले

फुटपाथवर फळविक्री करणाºया महिलांना मोकाट जनावरे वाहून नेणाºया वाहनात कोंबून पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी चंद्रपूर मनपाच्या अतिक्रमण विभाग पथकाकडून घडला. ...

भारताचे व्यवहार नीट चालण्यासाठी संविधान निर्मिती - Marathi News | Constitution of India to run smoothly | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भारताचे व्यवहार नीट चालण्यासाठी संविधान निर्मिती

भारताचे व्यवहार नीट चालण्यासाठी संविधान निर्मिती झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकांनी कायद्याच्या चौकटीतच व्यवहार केले पाहिजे. ...

चुकीच्या आकारणीतील वीज बिल रक्कम परत देणार - Marathi News | Pay back the amount of wrong charge electricity bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकीच्या आकारणीतील वीज बिल रक्कम परत देणार

कोल्हापूर जिल्ह्यासह अन्यत्र शेतकºयांकडून चुकीने जादा वीज बिले पाठविण्यात आली असतील तर अशा सर्वांना वीज बिलातील फरकाची रक्कम परत केली जाईल ...

मेहता, मोपलवारांवरून गदारोळ;मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आश्वासन - Marathi News | Mehta, assault on Moppallar; assured of interrogation by the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेहता, मोपलवारांवरून गदारोळ;मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आश्वासन

मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांतील कथित घोटाळ्यांवरून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी आणि एका आॅडिओ सीडी प्रकरणावरून राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ...

इंदिराजी, राजीव गांधींच्या बदनामीचे तीव्र पडसाद - Marathi News | Indiraji, Rajiv Gandhi's slander | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदिराजी, राजीव गांधींच्या बदनामीचे तीव्र पडसाद

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात अवमानकारक मजकूर असल्याच्या मुद्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी एकच गदारोळ केला. ...

ग्रामपंचायतींच्या अनुदानात वाढ करणार - Marathi News | Increase grants in gram panchayats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायतींच्या अनुदानात वाढ करणार

ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारत, दहनभूमी आणि दफनभूमीसाठीची असलेली १० लाखांची तरतूद वाढविण्यासाठीचा प्रस्ताव नियोजन विभागाला देण्यात आला ...

प्रकाश मेहतांमुळे सरकारची कोंडी, विरोधक झाले आक्रमक - Marathi News | Prakash Mehta caused the government stance, the opponent became aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश मेहतांमुळे सरकारची कोंडी, विरोधक झाले आक्रमक

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ ...

विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचे शिक्षण घ्यावे - Marathi News | Students should take high quality education | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचे शिक्षण घ्यावे

विद्यार्थ्यांनी टक्केवारीच्या नादात न जाता उच्चप्रतीचे शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा इतरांना व समाजाला लाभ करून द्यावा. ...

कंत्राटी कामगारांना मिळणार सुविधा - Marathi News | Facilitation facility to contract workers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कंत्राटी कामगारांना मिळणार सुविधा

जिल्ह्यातील नामवंत कारखाना असलेल्या अशोक लेलँड भंडारा (गडेगांव) येथे कंत्राटी कामगारांची संघटना भंडारा.... ...