लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट - Marathi News | Due to the severe drought in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट

यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. ...

विधि अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर - Marathi News | Prolonged access to the course courses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधि अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर

मुंबईसह अन्य काही विद्यापीठांचे पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर न झाल्याने, तीन वर्षांचे विधि अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबणीवर पडले आहेत. ...

मद्यसेवन परवाना आॅनलाइन! - Marathi News | Drinking alcohol licenses online! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मद्यसेवन परवाना आॅनलाइन!

मद्य पिण्यासाठी लागणारा परवाना आता आॅनलाइन झाला असून, मद्यविक्रीसह १३ प्रकारच्या विविध सेवा आता अर्ज करणा-यांना घरबसल्या मिळणार आहेत. ...

‘वॉटर कप’ स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण - Marathi News | Today's award of 'water cup' competition is awarded in the distribution of prize distribution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वॉटर कप’ स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण

मागील वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा ३० तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. ...

वाळूचोरीप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हे, ९ जणांना अटक - Marathi News | In the Vardhorai case, 37 people have been arrested and 9 others arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाळूचोरीप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हे, ९ जणांना अटक

सिद्धापूर येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूची चोरी करून, पर्यावरणाचा ºहास केल्याप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ९ जणांना पोलिसांनी ...

नाशिकमध्ये कांद्याला २,७७५ रुपये भाव - Marathi News | Onion prices in Nashik at Rs 2,775 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये कांद्याला २,७७५ रुपये भाव

सटाणा तालुक्यातील नामपूर बाजार समितीत कांद्याला शनिवारी सर्वाधिक २,७७५ रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला. कमीत कमी भाव १,१०५ तर सरासरी भाव २५०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला. ...

भटक्यांची स्थिती आजही विदारक - Marathi News | The status of wandering is still disastrous | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भटक्यांची स्थिती आजही विदारक

देश महासत्ता होऊ पाहत असताना दुसरीकडे दारिद्र्याचे चटके सहन करणारे अनेक कुटुंब विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़ दोन वेळचे जेवण, ...

पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड - Marathi News | Farmers' agitation to save the crops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड

भूगर्भातील जलस्त्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. ...

शेतकरीपुत्रांनी साकारला दुचाकीवरील मोटरपंप - Marathi News | Two-wheeler motor pump | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकरीपुत्रांनी साकारला दुचाकीवरील मोटरपंप

आॅगस्ट महिना सुरू झाला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. जून, जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. ...