लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास गायब - Marathi News | History of the Mughals disappeared from history book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास गायब

राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे ...

दु:खद..! रक्षाबंधनापूर्वीच भावावर अंत्यसंस्काराची वेळ - Marathi News | Before the Raksha Bandhan feanarel on brother | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दु:खद..! रक्षाबंधनापूर्वीच भावावर अंत्यसंस्काराची वेळ

शहरातील काम आटोपून घराकडे जात असताना भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत त्या तरुणाचा मृत्यू झाला. ...

'बेस्ट' संपावर दुपारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता - Marathi News | The 'best' strike is likely to settle till noon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बेस्ट' संपावर दुपारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता

मुंबईतील 'बेस्ट' कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर द्यावा आणि तोट्यात असलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्यांसहीत बेस्ट कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ...

भावाचे प्रेमसंबंध जुळवले म्हणून विवस्त्र करून महिलेची काढली धिंड, नऊ जणांना अटक - Marathi News | The woman was abducted as a result of her brother's love affair, and nine people were arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावाचे प्रेमसंबंध जुळवले म्हणून विवस्त्र करून महिलेची काढली धिंड, नऊ जणांना अटक

भावाचे प्रेमसंबंध जुळवून आणल्याच्या संशयावरून एका महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना बीडमध्ये घडली आहे. ...

पारदर्शक कारभाराची आरपार लक्तरं निघाली, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | The transparency of the transparency has come to the fore, the Uddhav Thackeray's BJP is ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पारदर्शक कारभाराची आरपार लक्तरं निघाली, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सामनातून भाजपाला झोडपले आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाला फटकारले आहे. ...

मुंबई ते औरंगाबाद प्रवास २० मिनिटांत, हायपरलूपच्या प्रयोगात भाग घेतोय औरंगाबादचा तरुण - Marathi News |  Aurangabad youth in 20-minute journey from Mumbai to Aurangabad, participating in the hyperloop experiment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई ते औरंगाबाद प्रवास २० मिनिटांत, हायपरलूपच्या प्रयोगात भाग घेतोय औरंगाबादचा तरुण

सुभाषचंद्र वाघोलीकर औरंगाबाद : कोणी औरंगाबादकर मंत्रालयात महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी डब्यात बसला, तर तो विसाव्या मिनिटाला मुंबईत पोहोचेल. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी तर अवघी नऊ मिनिटे पुरेशी होतील. निघालो-निघालो म्हणेपर्यंत स्टेशनच आले, अशा शीघ ...

एसटी देणार खासगी बस सेवेला टक्कर - Marathi News | A collision with ST-owned private bus service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी देणार खासगी बस सेवेला टक्कर

सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येन लोक प्रवास करतात. या कालावधीत खासगी लक्झरी बसकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारीही होतात. ही प्रवासी लूट थांबविण्यासाठी आणि एसटीचे भारमान वाढविण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सीए ...

जुलै महिन्यात ‘स्वाइन’चे सात बळी - Marathi News | Seven of Swine's victims in July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुलै महिन्यात ‘स्वाइन’चे सात बळी

शहर-उपनगरात पावसाने दडी मारली असली, तरी पावसाळ्यात उद्भवणारे आजार मात्र बळावले आहेत. यंदा जुलै महिन्यात स्वाइन फ्लूमुळे सात जणांचा बळी गेला असून, काविळीने कुर्ल्यातील २५ वर्षीय सात महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

‘विदेशात फिरून देश बदलत नाही’ - Marathi News | 'Traveling abroad does not change the country' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘विदेशात फिरून देश बदलत नाही’

बुडणाऱ्या  माणसाला वाचवायचे असेल तर किनाºयावरून फिरून भागत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते. आज देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार आहेत. हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे. विदेशात फिरून आणि सुट बदलून देश बदलणार ना ...