शहरात आल्यापासून श्रावण आल्याची कल्पना एक तर माध्यमातून येणाºया श्रावण सोमवारच्या मंदिरातील गर्दीच्या बातम्या आणि अगदी अलीकडे समाजमाध्यमातून येणाºया श्रावणमास आरंभाच्या शुभेच्छा वगैरे असल्या रंगीबेरंगी संदेशांच्या माध्यमातून येते. एरव्ही त्यातही ‘ ...
मराठवाडा हा मंदिरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशामध्ये पुरातन काळापासून मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध काळातील राजा-महाराजांनी हातभार लावला. या मंदिरांना श्रावण महिन्यामध्ये विशेष महत्त्व असते. या महिन्यामध्ये अनेक मंदिर ...
सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी सदस्य समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी तशी घोषणा आहे. पत्रकार परिषदेत सावंत यांनी ही माहिती आहे. ...
7 ऑगस्ट हा दिवस बेस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. बेस्ट दिनालाच जरी संप पुकारला गेला असला तरी बेस्टने शहराच्या विकासात दिलेले योगदान आपल्याला विसरता येणार नाही. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. ...